पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
जिल्ह्यातील निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना खरेदीसाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १५ दिवसांपूर्वी खरेदीसाठी असणारी लगबग यावर्षी मात्र दिवाळी सुरु झाल्यानंतर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे व्यावसायीकांनी सांगितले. अनेक ठिकाणी इले ...
दोन दिवसांपूर्वीपर्यंत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त होता. राजकीय कार्यकर्ते, पुढारी हेदेखील निवडणुकीतच व्यस्त होते. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी उत्सवच ...
सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या स्थायी दुकानांसह अनेक अस्थायी व्यावसायिकांची दुकानेही रस्त्याच्या कडेला सजली आहेत. विधानसभा निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ...
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाने दर शुक्रवारी ‘फ्राय डे फॉर फ्युचर’ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दर शुक्रवारी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन केले जाते. हे जन आंदोलन व्हावे आणि पर्यावरण संवर्धन ...
दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. ...