Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून धनत्रोयदशी आणि दिवाळीच्या पाडव्याला सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यादिवशी शुभ मुहूर्त मानून सोनं खरेदी करण्यात येतं. अनेकजण गुंतवणूक करण्यासाठीही सोन्याची खरेदी करतात. ...
मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे ...
Vastu Shastra: वसुबारस हा गाय आणि वासराप्रती ऋणनिर्देश करणारा सण. या सणाची कायमस्वरूपी आठवण आणि वैभवाचे प्रतीक म्हणून कामधेनूची मूर्ती आणा असे वास्तुशास्त्र सुचवते! ...