Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
भारतीय अमेरिकनांचे यजमानपद भूषवण्याचा आम्हाला सन्मान वाटत आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी तुमच्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो, असे बायडेन म्हणाले. ...
Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेने केवळ २० ठिकाणी फटाके स्टॉल ना परवानगी दिल्याची यादी जाहीर केली असताना दुसरीकडे शहरात सर्वत्र बेकायदा फटाका स्टॉलचा सुळसुळाट झाला आहे. ...
आज दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त लोक नातेवाईक आणि मित्रांना भेटवस्तूंचे वाटप करतात. सहसा त्यात मिठाई आणि कपडे असतात. ...