लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ - Marathi News | Distribution of 'Anand Shidha' to six lakh poor in Thane for Diwali snack started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ

शिधावाटप विभागाच्या फ परिमंळाचे उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या फराळ साहित्याचे केळकर यांच्या हस्ते आज वाटप करून या योजनेला जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ...

दिवाळी खरेदीची गर्दी अन् वाहतूक कोंडी; सीताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’, इतवारीत अनेक रस्त्यांवर ‘वन वे’ - Marathi News | Diwali shopping causing traffic snarls in Nagpur; 'No entry' for vehicles in Sitabuldi, 'One way' on many roads in Itwari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळी खरेदीची गर्दी अन् वाहतूक कोंडी; सीताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’, इतवारीत अनेक रस्त्यांवर ‘वन वे’

दिवाळीतील वाहतूक कोंडीवर उपाय ...

न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा - Marathi News | How to make perfect crispy and tasty chakali for diwali? Chakali Recipe for diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

Food And Recipe: ही रेसिपी वापरून चकली करून बघा. चकलीचा बेत कधीच फसणार नाही (Chakali Recipe). ...

स्वच्छ हवा, श्वास घेऊ द्या, मिठाईवर पैसे खर्च करा; फटाके बंदी हटवण्याच्या मागणीवर SCने सुनावले - Marathi News | Supreme Court has rejected the petition seeking to lift the ban on firecrackers in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वच्छ हवा, श्वास घेऊ द्या, मिठाईवर पैसे खर्च करा; फटाके बंदी हटवण्याच्या मागणीवर SCने सुनावले

दिल्लीत फटाक्यांवर सरकारने बंदी आणली आहे. या निर्णयाविरोधात दिल्लीतील फटाका व्यापाऱ्यांनी याचिका दाखल केली आहे. ...

दिवाळीत फुप्फुसाची घ्या सर्वात जास्त काळजी; फटाके, धुरापासून दूर राहा - Marathi News | Take utmost care of lungs during Diwali; Stay away from fireworks, smoke | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळीत फुप्फुसाची घ्या सर्वात जास्त काळजी; फटाके, धुरापासून दूर राहा

पेंटिंगच्या वासाचाही धोका; कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते ...

Diwali: 'डिजिटल गोल्ड'ने यंदाची दिवाळी, फक्त 1 रुपयांत करा सोनं खरेदी - Marathi News | Diwali: This Diwali, buy gold for one rupee with 'Digital Gold' | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'डिजिटल गोल्ड'ने यंदाची दिवाळी, एक रुपयांत करा सोनं खरेदी

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून धनत्रोयदशी आणि दिवाळीच्या पाडव्याला सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यादिवशी शुभ मुहूर्त मानून सोनं खरेदी करण्यात येतं. अनेकजण गुंतवणूक करण्यासाठीही सोन्याची खरेदी करतात. ...

पणत्या लावताना ८ गोष्टींची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या; सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करा.. - Marathi News | Diwali Celebration Special: 7 Safety rules must keep in mind while lighting diya in diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पणत्या लावताना ८ गोष्टींची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या; सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करा..

How To Celebrate Safe Diwali: दिवाळीत चटका बसणे, कपडे जळणे, अशा गोष्टी बऱ्याचदा घडतात. हे टाळायचं तर या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या.. ...

मुंबई दिव्यांनी उजाळणार, राजधानी ७ दिवस विद्युत रोषणाईने झळकणार - Marathi News | Mumbai will light up with lights, 7 days will shine with electric lighting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दिव्यांनी उजाळणार, राजधानी ७ दिवस विद्युत रोषणाईने झळकणार

मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे ...