लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा - Marathi News | Shiv Sainiks celebrated black Diwali for farmers' problems; Protest against government in front of Tehsil Office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा

तहसील कार्यालयासमोर आंदोलन : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारचा नोंदवला निषेध ...

फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर - Marathi News | Air of Nashik became bad Air pollution level reached 256 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम. ...

दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच... - Marathi News | 6 things to remember while buying gold this Diwali, things to know while buying gold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच...

6 Things to remember while buying gold this Diwali : सोन्या - चांदीची महागडी खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी न विसरता करा ६ गोष्टी... ...

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग - Marathi News | Fire incidents at 18 places in Pimpri-Chinchwad due to firecrackers Fire to 11 houses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला ...

फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय? - Marathi News | Tempo of firecrackers caught refrain from filing a case firecracker shopkeepers protected in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय?

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याचा पराक्रम. ...

घरोघरी लक्ष्मीपूजनाने घुमले मांगल्याचे सूर, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत शुभेच्छांची देवाणघेवाण - Marathi News | House to house Lakshmi Puja, mangal tunes are heard, blessings of seniors are exchanged and greetings are exchanged. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरोघरी लक्ष्मीपूजनाने घुमले मांगल्याचे सूर, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत शुभेच्छांची देवाणघेवाण

शहरात सर्वत्र सर्व मंगलमय वातावरण ...

खारघर मध्ये दिया फोर युनिटी एक लाख पणत्यांच्या साहाय्याने साकारला 350 वा राज्यभिषेक सोहळा  - Marathi News | 350th coronation ceremony in Kharghar by Diya Four Unity with the help of 1 lakh grandchildren | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर मध्ये दिया फोर युनिटी एक लाख पणत्यांच्या साहाय्याने साकारला 350 वा राज्यभिषेक सोहळा 

दि.12 रोजी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हा दीपोत्सव पार पडला.   ...

अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम - Marathi News | Vetala Kala Sangh first in All Goa Mini Narakasur Vadha Competition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम

तिसऱ्या अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत प्रियोळ, फोंडा येथील वेताळ कलासंघ यांनी प्रथम बक्षीस पटकावले. ...