लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय! - Marathi News | We hope that Diwali will be worshiped at home and our native Indian culture will shine. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय!

नव्या समाजरचनेत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला महत्त्व आल्याने साऱ्या समाजाच्या कल्याणाचा विचार मागे पडतो आहे का, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. ...

सुप्रीम कोर्टाचे निर्देश धुरात विरले; देशवासीयांनी भरपूर फटाके फोडले, प्रशासनही हतबल झाले - Marathi News | supreme court directive gets fail and burst a lot of firecrackers all over country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचे निर्देश धुरात विरले; देशवासीयांनी भरपूर फटाके फोडले, प्रशासनही हतबल झाले

Diwali 2023: नागरिकांनी नियम सर्रास धाब्यावर बसविल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळाले. ...

Somvati Amavasya 2023:सोमवती अमावस्येला करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय व म्हणा शिव आणि चन्द्र स्तोत्र! - Marathi News | Somvati Amavasya 2023: On Somvati Amavasya in Diwali, do the remedies given by Jyotish Shastra and chant Shiva and Chandra Stotra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Somvati Amavasya 2023:सोमवती अमावस्येला करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय व म्हणा शिव आणि चन्द्र स्तोत्र!

Diwali 2023: अश्विन अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो, यंदा त्याबरोबर शिवपूजेचीही संधी मिळत आहे तिचाही लाभ करून घ्या! ...

"आज रात्री खूप छान वाटतं, नाचू वाटतं"; शाहरुखकडून दिवाळीच्या शुभेच्छा - Marathi News | ''Feeling so good tonight, wanna dance''; Happy Diwali from Shahrukh khan by twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज रात्री खूप छान वाटतं, नाचू वाटतं"; शाहरुखकडून दिवाळीच्या शुभेच्छा

बिग बी अमिताभ बच्चन हेही आपल्या प्रतिक्षा बंगल्यावर पोहोचले असून दिवाळी सेलिब्रेशन करत आहेत. ...

कोल्हापूरात लक्ष-लक्ष दिव्यांची रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत प्रकाशमान - Marathi News | Illumination of Laksh-Laksh lamps in Kolhapur, the delightful invention of firecrackers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात लक्ष-लक्ष दिव्यांची रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत प्रकाशमान

आतषबाजीच्या विविध रंगांनी प्रकाशमय झालेले आकाश असा मनोहारी आविष्कार कोल्हापूर शहरात रविवारी रात्री उशिरापर्यंत अनुभवयास मिळाला. ...

दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मीपूजन, झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा अन् सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले अंगण - Marathi News | Lakshmi Pujan in the light of lamps, the courtyard decorated with marigold garlands and seven-colour rangoli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मीपूजन, झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा अन् सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले अंगण

घरोघरी आणि दुकानात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले.  ...

जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान - Marathi News | Jai Siyaram...Shri Ram Janmabhoomi lit up with lakhs of electric lamps, photo shared by PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान

अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी घाट परिसरात ‘राम की पौडी’ येथे शनिवारी २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ...

जळगावात फटाका अंगावर पडल्याने बालकाच्या मानेवर भाजले - Marathi News | In Jalgaon, a child was burnt on the neck after a firecracker fell on him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात फटाका अंगावर पडल्याने बालकाच्या मानेवर भाजले

या बालकावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...