नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटाह्ण या उक्तीनुसार दिवाळी सणासाठी लागणाऱ्या विविध स्वनिर्मित साहित्याची निर्मिती व विक्री करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानाचे धडे देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कास नं. १ प्रशालेत दिवाळी सणासाठीच्या साहित्याचा बाजार ...
दररोज दुपारी विक्रीच्या वेळेसच कोसळणारा पाऊसही महापौर बचत बाजारातील महिलांच्या उत्साहावर पाणी टाकू शकलेला नाही. गेल्या ५ दिवसात सर्व ठिकाणी मिळून १४ लाख रूपयांची विक्री झाली आहे. ...
युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही ट्विटर युझर्सनी त्यालाच डबल स्टँडर्ड्सवरुन झापलं आहे. ...
दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणार्या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी शाही अभ्यंगस्नानाचे आयोजन केले होते. ...
लक्ष लक्ष दिव्यांनी दाही दिशा उजळून टाकणाºया दीपावलीने मुंबईकरांचा आनंद द्विगुणित करण्यास आंरभ केला आहे. दिवाळीत लहानग्यांनी साकारलेल्या किल्ल्यांवर पताका फडकणार असतानाच बाजारपेठांमधील खरेदी-विक्रीचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. ...
दिवाळीपूर्वीच्या अखेरच्या रविवारी कल्याण-डोंबिवलीत खरेदीची एकच झुंबड उडाली होती. या खरेदीचा फटका वाहतुकीला दिवसभर बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. कल्याणला आग्रा रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...