पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
शनिवार, दि. २१ आॅक्टोबर, कार्तिक शुक्ल द्वितीया, यम द्वितीया- भाऊबीज! ‘ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया’ या दिवशी मृत्युदेव यम त्याची बहीण यमी हिच्या घरी गेला आणि त्याने आपल्या बहिणीला भाऊबीज म्हणून मौल्यवान वस्त्रालंकार दिले आणि तिच्या ...
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यातील सराफी बाजार गर्दीने फुलले. सोन्या-चांदीची जोरदार खरेदी झाली. सोन्याच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. ...
गेल्या काही वर्षांपासून डाएट आणि आॅइल फ्री फराळाची मागणी प्रचंड वाढली आहे. फिटनेस राखण्यासाठी पारंपरिक फराळाकडे पाठ फिरवत, अनेक जण डाएट फराळाला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याचे चित्र आहे. ...
वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे त्या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल... ...
लक्ष्मीच्या सोनपावलांचे चैतन्यमयी वातावरणात पूजन करून लक्ष्मीपूजनाचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. प्रकाशाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्स्फूर्त वातावरणात स्वागत झाले. ...
दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या काश्मीरमधील गुरेज खो-यात जाऊन तेथे सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...
पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...