पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले. ...
दिवाळीच्या सुटीसाठी अनेकजण आपल्या गावी आणि पर्यटनासाठी गेले आहेत. घराला कुलूप असल्याने चोरटे अशाच संधीचा फायदा उठवत असतात. सातारकरांना सुटीचा आनंद घेता यावा म्हणून पोलिसांनी नेहमीपेक्षा जादा कुमक रात्रगस्तीवर वाढविली आहे. ...
काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाºया जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने ...
सणांचा राजा असलेल्या दिवाळीत कपडे आणि मिष्टान्न खरेदीची मोठी लगबग सर्वत्रच पहायला मिळते. दिवाळीनिमित्त चिवडा, लाडू, करंज्या, चकली आणि शंकरपाळे हा फराळ तर आवर्जून घरोघरी बनविला जातो. ...
पुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. ...
राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी, या उद्देशाने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भरवलेल्या किल्ले स्पर्धेत पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथील अरुण निवास इमारतीत बांधण्यात आलेल्या तोरणा किल्ल्याने बाजी मारली. ...