पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. ...
दिवाळीदरम्यान फटाक्यांचा धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली होती. ...
दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ पेक्षा अधिक डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरावर शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे़. ...
खवैय्ये आणि खिलवैय्ये अशी ज्यांची ख्याती आहे, त्या वैदर्भियांचा रोडगा हा दिवाळीतला एक महत्त्वाचा आवडता खाद्यप्रकार. रोडगा हा नावानुसारच दिसायला रांगडा दिसणारा पदार्थ. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेडिमेड कपडे आणि साड्यांची दालने गजबजली आहेत. शहरातील विविध दालनांतून महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. डिझायनर साड्या आणि ड्रेस मटेरियल्सला महिला वर्गाची विशेष पसंती मिळते आहे. शहरात साड्या आणि कपड्यांच ...