लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
फटाक्यांमधील केमिकल्समुळे 'या' गंभीर आजारांचा धोका, गर्भपातही होऊ शकतो!  - Marathi News | Risk of these diseases from gases emitted by fire crackers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फटाक्यांमधील केमिकल्समुळे 'या' गंभीर आजारांचा धोका, गर्भपातही होऊ शकतो! 

फटाक्यांनी पर्यावरणाचं नुकसान तर होतंच सोबतच यातील हानिकारक रसायनामुळे आरोग्यालाही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

दिवाळी फराळ २०१८; नागदिवाळीचे दिवे किंवा गुळशेले - Marathi News | Diwali Aparal 2018; Diwali Lamps or Gulsele | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळी फराळ २०१८; नागदिवाळीचे दिवे किंवा गुळशेले

दिवाळीनंतर नागदिवाळी हा कुळाचाराचा सण येतो. यालाच देवदिवाळी असेही म्हणतात. या सणाला विदर्भात दिव्यांची पूजा केली जाते व गुळशेले हा विशेष पदार्थ बनवला जातो. ...

वंचित, उपेक्षितांच्या जीवनात आनंदाचा उजेड पेरूया...! - Marathi News | Editorial : Celebrate Diwali and spread happiness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वंचित, उपेक्षितांच्या जीवनात आनंदाचा उजेड पेरूया...!

यंदाच्या दिवाळीत प्रवाहापासून लांब असलेल्या वंचित, उपेक्षितांच्या जीवनात आनंदाचा उजेड पेरण्यासाठी तेच करायला हवे. ...

लक्ष्मीच्या मूर्ती घेण्यासाठी गृहिणींची लगबग - Marathi News |  Housewives long for Lakshmi's idols | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लक्ष्मीच्या मूर्ती घेण्यासाठी गृहिणींची लगबग

दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. बुधवारी (दि. ७) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर महालक्ष्मी, केरसुणीचे पूजन घरोघरी केले जाते. यानिमित्त बाजारात महालक्ष्मीच्या मूर्ती मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत. ...

बाजार रंगला रांगोळ्यांच्या रंगात - Marathi News | In the colors of the Rangoli Ranges market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजार रंगला रांगोळ्यांच्या रंगात

पर्यावरणपूरक रांगोळीला पसंती; खरेदीलाही उधाण, भाव २० रुपये किलो ...

फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार - Marathi News | Determination of the cracker-free Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार

जोगेश्वरीतील महाराष्ट्र वैदू विकास समितीतर्फे वैदू समाजाने या वर्षी दिवाळीही फटाकेमुक्त साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली - Marathi News | The sound of Thane crackers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली

बाजारातील १४ फटाक्यांची केली तपासणी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली ध्वनिपरीक्षा ...

खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी - Marathi News | Belgian Chocolate Barfi for Khawiye | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी

शुगर फ्री बर्फी मोठ्या प्रमाणात; गिफ्ट देण्यासाठी ड्रायफ्रुट्स मिठाईला मागणी ...