पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. याचा परिणाम दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचे स्थान असलेल्या लक्ष्मी (झाडणी) बनविण्याच्या व्यवसायावर झाला आहे. ...
सण उत्सवात भेट देण्याची परंपरा आहे. मित्रपरिवार, नातेवाईकांना भेटवस्तू देताना काय द्यावे याबाबत अनेकदा विचार पडतो. मात्र सध्या मार्केटमध्ये आधुनिक पारंपरिकतेचा मेळ घातलेल्या विविध वस्तू उपलब्ध आहेत. ...
खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकारही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहावे, तसेच दुकानदारांकडे बिलाची मागणी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. ...
पुणे शहरात दिवाळीचा झगमगाट असताना दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, यासाठी पुणे पोलीस व मार्केट यार्ड, बिबवेवाडी येथील व्यापाºयांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम राबविला. ...
धनत्रयोदशी म्हणजे सोने व चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीचा दिवस. त्यामुळे नाशिककरांनी सराफ बाजारासह शहरातील दागिन्यांच्या विविध दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केल्याने शहरातील सराफ बाजारात सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली ...
शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि.५) धनत्रयोदशीलाही ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांमधील दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट दिसत होते. ...