पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
उपराजधानीत दिवाळीत अधिक आवाज करणाऱ्या विस्फोटक फटाक्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीत तीन दिवस ध्वनी व वायुप्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे. ...
खरंतर कोकणात मालवणी मुलखात चतुर्थी आणि शिमगा हे मोठे सण. दिवाळीला कोकणात चतुर्थीसारखा उत्साह, जल्लोष दिसून येत नाही. पण मालवणी माणूस साधेपणाने का होईना दिवाळी साजरी करतोच. अन् या साधेपणातही आपल्या परंपरेचा वेगळेपणा कोकणी माणसाने जपलाय. ...
आज दिवाळीची पहिली आंघोळ. आजपासून दिवाळी खऱ्या अर्थी सुरू होते, असे म्हटले जाते. भल्या पहाटेपासूनच फटाके वाजवले जातात. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. ...
डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करताना, दिवाळीच्या शुभेच्छांचे ही डिजिटायझेशन होत आहे. हटके आणि नावीन्यपूर्ण संदेश असलेले ग्रीटिंग कार्ड देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची प्रथा कालौघात मागे पडली असून, नेटिझन्सनी दिवाळी स्टिकरचा वापर करत, आप्तस्वकीयां ...