पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे. ...
दिवाळीच्या निमित्ताने मनोहर पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजाराशी लढणाऱ्या पर्रीकरांनी एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सव पर्वाला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तर खरेदीसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी कोल ...
दिवाळीला प्रत्येक जण आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुमच्या आमच्यातल्याच ‘त्यांना’ मात्र कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत नाही. ...