Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
पणत्या रंगवणं, त्यांना सजवणं अशी खूप खूप कामे आपल्याला दिवाळीच्या दिवसात स्वत:ची स्वत:लाच करावी वाटतात. तुमचंही असंच झालं असेल आणि यंदा पणती घरीच रंगवायची असं ठरवलं असेल, तर मग या घ्या काही सोप्या टिप्स.... ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. ...
दिवाळीत घर कसं सजवायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे वाचाच. आपलं घर प्रसन्न आणि प्रकाशमय करायचे असेल तर या आयडीया तुम्हाला नक्की मदत करु शकतील ...
gurupushyamrut yoga 2021: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक, खरेदी, नवीन व्यवसायाची सुरूवात, विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते. ...
How to make perfect besan laddu : चवदार, स्वादिष्ट फराळाचा डबा लगेच रिकामा होतो. बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. ...
Chandrapur : नाटकांचा काळ दिवाळीपासून सुरू होऊन होळीपर्यंत चालतो. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चार प्रमुख जिल्ह्यांतील बहुतेक गावांत मंडईचे आयोजन होते. ...