पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Amitabh Bachchan Diwali Celebration : यावर्षी बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी दिवाळीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. माहितीये का आहे ते पेटिंग इतकं खास? ...
थंडीत व्यायाम सुरु करणार असे आपण म्हणतो खरे पण प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करायची वेळ आल्यावर मात्र आपण कारणे द्यायला सुरुवात करतो...असे होऊ नये यासाठी... ...
Bhandara News जमिनीवर पालथे झोपून असलेल्या गुराख्याच्या अंगावरून गोधन पळविण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे १५० वर्षांपासून सुरू आहे. यंदाही ही परंपरा पाळण्यात आली. ...
Nagpur News दिवाळीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झालेले फटाके खरोखरच ग्रीन होते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: वायू व ध्वनिप्रदूषणात वाढ नोंदविण्यात आल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
भाऊबीजेच्या मुहूर्तावर शनिवारी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळी नेहमीप्रमाणे पहाटे उठल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर बोरसे कुटुंबीयांनी त्यांचे अभ्यंग स्नान घडविले. यानंतर दिवाळीचा फराळ देण्यात आला. वर्षातून एकदा तरी आपल्याला मायेचा हवाहवासा ...