Diwali Rituals in Marathi | दिवाळीतील पूजा विधी मराठी बातम्याFOLLOW
Diwali rituals, Latest Marathi News
Diwali Rituals in Marathi: दिवाळीच्या परंपरा आणि विधींविषयी जाणून घ्या, ज्यात सणाचे साजरे करण्याचे रितीरिवाज, धार्मिक समारंभ आणि सांस्कृतिक प्रथा समाविष्ट आहेत. Read More
Dev Diwali 2025 Date: दिवाळीनंतर अनेकांकडे देवदिवाळीची चर्चा सुरु होते, मात्र त्यात तारीख आणि तिथीचा गोंधळ होत असल्याने ती नेमकी कधी आणि कशी साजरी करावी? पाहू! ...
Bhai Dooj 2025: यंदा २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, बहीण भावाच्या नात्यात प्रेम, कर्तव्य तर आहे, त्याबरोबरच ते हक्काचं नातं आहे, कसं ते या कथेवरून जाणून घ्या. ...
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडवा स्त्री वर्गाच्या आवडीचा, कारण त्यादिवशी पतिदेवाकडून हक्काची ओवाळणी घेता येते; पण ही प्रथा सुरु कशी आणि कधी झाली ते पाहू. ...