दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास सुरू करण्यापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नंबर प्लेटचा फोटो काढावा आणि नातेवाईक अथवा जवळच्या व्यक्तींकडे पाठवून ठेवावे, असे आवाहनही परिवहनमंत्र्यांनी केले. ...
रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी आणि विशेष करुन महिला प्रवाशांनी संबंधित वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे (नंबर प्लेट) छायाचित्र काढून ते आपल्या नात्यातील जवळची व्यक्ती, मित्र यांना पाठवावे ...
वाशिम : वाशिम, रिसोड येथून अन्य ठिकाणी नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी २२ जानेवारी रोजी चर्चा करीत निवेदन दिले. ...