lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाकर रावते

Diwakar Raote Latest news

Diwakar raote, Latest Marathi News

दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.
Read More
सरसकट कर्जमाफी कधी मिळणार, बांधावर गेलेल्या शिवसेना नेत्यांना शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | The farmers asked for Diwakar Rawate When will farmers get loan waiver? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरसकट कर्जमाफी कधी मिळणार, बांधावर गेलेल्या शिवसेना नेत्यांना शेतकऱ्यांचा सवाल

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. ...

पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या रावतेंना करावा लागला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना! - Marathi News | Rawat, who came to inspect crop damage, had to face farmers' fury! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या रावतेंना करावा लागला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना!

शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून रावते यांनी तेथून काढता पाय घेतला. ...

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले - Marathi News | BJP-Sena tensions in Yuti on Chief Minister Post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला भाजपा-सेनेत तणाव कायम; दोन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटले

मुख्यमंत्री फडणवीस, रावते राज्यपालांना भेटले, उद्या निवडणार भाजपा विधिमंडळ पक्षनेता ...

एसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट  - Marathi News | Govt's gift to 1 lakh employees of ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट 

राज्य एसटी महामंडळाच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी भेट दिली आहे. ...

शिवसेना विद्यमान आमदारांची एकही जागा सोडणार नाही : दिवाकर रावते - Marathi News | The Shiv Sena will not leave any of the existing MLAs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना विद्यमान आमदारांची एकही जागा सोडणार नाही : दिवाकर रावते

कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकही जागा शिवसेना सोडणार नसल्याची स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मांडली. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...

जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते - Marathi News |  Prepare for an independent fight on occasion in the district: Divakar Rawat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते

महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...

अखेर ऑनलाईन पीयुसीवर शिक्कामोर्तब : परिवहन विभागाचे परिपत्रक  - Marathi News | Finally Online PUC stamped: GR by Department of Transportation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ऑनलाईन पीयुसीवर शिक्कामोर्तब : परिवहन विभागाचे परिपत्रक 

अधिकाऱ्यांमधील या गोंधळाच्या स्थितीमुळे वाहनचालक व पीयुसी सेंटरचालकांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ...

एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र चालणार अर्धे - Marathi News | The center's disability ID card will use run in ST half condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र चालणार अर्धे

दिव्यांगांना स्थानिक बससेवा, राज्य मार्ग परिवहन विभाग आणि रेल्वेच्या प्रवासात तिकिटाल सवलत दिली जाते.... ...