CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Diwakar Raote Latest news, मराठी बातम्या FOLLOW Diwakar raote, Latest Marathi News दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
एसटीकडून राज्यात पहिल्यांदा नाशिकमध्ये ‘व्हीटीएस’ यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली.. ...
महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे. ...
प्रवासी हा एसटीचा अन्नदाता आहे. प्रवाशांमध्ये देव पाहा. असे झाले तर एसटी नक्कीच खूप पुढे जाईल. परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...
३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा चालक हा दारु पिऊन निष्काळजीपणे गाडी चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. ...
पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला. ...
यंदा लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २२०० बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ...
मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला,उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...
सोलापूर एसटी बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी फसवणूक; दररोज पाठविले जातात २० बनावट कार्ड ...