लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठी, मराठी बातम्या

Divyanka tripathi, Latest Marathi News

स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहबत्तें मालिकेतून इशिताच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय झाली. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये दिव्यांका शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 
Read More
'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर - Marathi News | tv actress divyanka tripathi slam who troll her for body shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशा मुर्खांची मला खरंच लाज वाटते'; बॉडी शेमिंग करणाऱ्यांना दिव्यांकाचं सणसणीत उत्तर

Divyanka tripathi: गेल्या काही काळापासून दिव्यांकाला तिच्या शरीररचनेवरुन ट्रोल केलं जात आहे. ...

Hair Care Tips : केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट - Marathi News | Hair Care Tips: Divyanka Tripathi gives 4 remedies for hair loss, long hair and thick hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट

Hair Care Tips :तुम्हीही आपले केस घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील. ...

खतरों के खिलाडी ११ : फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव लीक; जाणून घ्या यंदाच्या पर्वात कोणी मारली बाजी - Marathi News | khatron ke khiladi 11 grand finale fans congratulating arjun bijlani on twitter for win the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खतरों के खिलाडी ११ : फिनालेपूर्वीच विजेत्याचं नाव लीक; जाणून घ्या यंदाच्या पर्वात कोणी मारली बाजी

Khatron ke khiladi 11: येत्या २५-२६ सप्टेंबरला या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वीच यंदाच्या पर्वातील विजेता स्पर्धकाचं नाव लीक झालं आहे. ...

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिव्यांका दिसणार दयाच्या भूमिकेत? तिनेच सांगितले... - Marathi News | Divyanka Tripathi to play Dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashma? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिव्यांका दिसणार दयाच्या भूमिकेत? तिनेच सांगितले...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पुन्हा पाहायला मिळणार असून दिशा नव्हे तर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली होती. ...

छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाच्या भूमिकेत? - Marathi News | Did Divyanka Tripathi Dahiya to play Dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाच्या भूमिकेत?

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पुन्हा पाहायला मिळणार असून दिशा नव्हे तर छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...

काय सांगता? दिव्यांका त्रिपाठीला ऑफर झाला दयाबेनचा रोल? वाचा, काय आहे सत्य - Marathi News | Divyanka Tripathi Rejected Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? दिव्यांका त्रिपाठीला ऑफर झाला दयाबेनचा रोल? वाचा, काय आहे सत्य

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये बिझी आहे. आता दिव्यांकाबद्दल एक ताजी माहिती समोर येतेय. ...

Khatron Ke Khiladi 11 साठी इतर स्पर्धक बिकनीमध्ये, पण दिव्यांकाने साडीमध्येच केलं बिचवर फोटोशूट - Marathi News | Divyanka Tripathi Grooves to Suraj Hua Maddham on Beach From CapeTown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Khatron Ke Khiladi 11 साठी इतर स्पर्धक बिकनीमध्ये, पण दिव्यांकाने साडीमध्येच केलं बिचवर फोटोशूट

संस्कारी बहू दिव्यांका त्रिपाठी आता 'खतरो के खिलाडी ११' शोमध्ये सहभागी झाली आहे. आजवर लोकांनी तिला संस्कारी सूनेच्या भूमिकेत बघितले. आता ती खतरों के खिलाडी म्हणत वेगवेगळे स्टंट करताना दिसरणार आहे. ...

दिव्यांका त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे गमावला जवळचा व्यक्ती - Marathi News | A mountain of sorrow collapsed on Divyanka Tripathi, a loved one lost due to Corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे गमावला जवळचा व्यक्ती

टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...