स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहबत्तें मालिकेतून इशिताच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय झाली. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये दिव्यांका शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. Read More
Divyanka tripathi:आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दिव्यांकाचं नाव घेतलं जातं. दिव्यांका एका दिवसासाठी दीड लाख रुपये मानधन घेते. ...