शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिव्यांका त्रिपाठी

स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहबत्तें मालिकेतून इशिताच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय झाली. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये दिव्यांका शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

Read more

फिल्मी : EX बॉयफ्रेंडवर जादूटोणा केल्याचा संशय! आता ४१ व्या वर्षी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, केला मोठा खुलासा

फिल्मी : Mom To Be! ४१व्या वर्षी पहिल्या बाळाला जन्म देणार दिव्यांका त्रिपाठी, बेबी शॉवरचे फोटो समोर

फिल्मी : लग्नाच्या १० वर्षांनी आई होणार असल्याने आनंदाला उधाण! ४१ वर्षीय अभिनेत्रीच्या Pregnancy फोटोशूटची चर्चा

फिल्मी : टीव्ही कपल लवकरच देणार गुडन्यूज? ४१ वर्षांची अभिनेत्री लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई

फिल्मी : लग्नाच्या ९ वर्षानंतर आई होणार? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- लवकरच तुम्हाला गोड बातमी...

फिल्मी : आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण..., विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

फिल्मी : रात्री विचित्र स्वप्ने पडायची..., क्राईम शो होस्ट करणं अभिनेत्रीला पडलं महागात; केला धक्कादायक खुलासा

फिल्मी : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण

फिल्मी : लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- मी आणि दिव्यांका...

फिल्मी : दिव्यांका त्रिपाठीला १२ लाखांना गंडवलं, पैसे घेऊन पळून गेलेला CA; म्हणाली- त्याने ४ चेकवर सह्या घेतल्या आणि...