lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्य दृष्टी

दिव्य दृष्टी

Divya drishti serial, Latest Marathi News

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी’ मालिका विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. 
Read More
रवीना टंडनच्या 'ह्या' गाण्यावरून घेतली सना सय्यदच्या वेशभूषेची प्रेरणा - Marathi News | Sana Sayyad’s look inspired from Ravina Tandon’s iconic Tip Tip Barsa Pani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनच्या 'ह्या' गाण्यावरून घेतली सना सय्यदच्या वेशभूषेची प्रेरणा

स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ या नव्या मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सय्यद ही तिच्या पिवळ्याधमक साडीत फारच मादक दिसत होती. ...

रिद्धीमा तिवारी 'दिव्य दृष्टी' मालिकेसाठी करतेय 'ही' गोष्ट - Marathi News | This is the story 'Riddima Tiwari' doing for the series 'Divya Vision' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिद्धीमा तिवारी 'दिव्य दृष्टी' मालिकेसाठी करतेय 'ही' गोष्ट

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी' या नव्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ...

‘दिव्य दृष्टी’त प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील हा प्रसंग - Marathi News | The spectacle of 'Chennai Express' will be seen in the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दिव्य दृष्टी’त प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील हा प्रसंग

‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत आध्विक महाजन, सना सय्यद आणि नीरा बॅनर्जी मुख्य भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...

‘दिव्य दृष्टी’मध्ये अंकित नारंग दिसणार या भूमिकेत - Marathi News | Ankit Narang to enter ‘Divya Drishti’ in a pivotal role! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दिव्य दृष्टी’मध्ये अंकित नारंग दिसणार या भूमिकेत

आता टीव्हीवरील नामवंत अभिनेता अंकित नारंग हाही या मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ...

‘भूमिकांमधील आव्हान शोधते’- अभिनेत्री संगीता घोष - Marathi News |  Actress Sangeeta Ghosh, who is looking for 'challenge in the role' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भूमिकांमधील आव्हान शोधते’- अभिनेत्री संगीता घोष

वेगवेगळया व्यक्तिरेखा जगायला लावणारं असं कलाकारांचं आयुष्य असतं. कलाकाराला जी भूमिका मिळेल त्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, असे मत स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्यदृष्टी’ मालिकेत पिशाच्चिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संगीता घोष हिने सांगितले. ...

नीरा बॅनर्जीने 'दिव्य दृष्टी' मालिकेत केला थरारक स्टंट - Marathi News | Nyra Banerjee performs an aerial bike stunt for Divya Drishti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीरा बॅनर्जीने 'दिव्य दृष्टी' मालिकेत केला थरारक स्टंट

'दिव्य दृष्टी' या मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नीरा बॅनर्जी हिने आपल्या धाडसी प्रसंगांनी प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. ...

सना सय्यद म्हणते, हीच गोष्ट आहे माझे आयुष्य - Marathi News | Sana Sayyed says that this is my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सना सय्यद म्हणते, हीच गोष्ट आहे माझे आयुष्य

स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच 'दिव्य दृष्टी' नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

'दिव्य दृष्टी'मध्ये मोनालिसा आणि संगीता घोष एकत्र - Marathi News | Monalisa and Sangeeta Ghosh together in 'Divya Drushti' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिव्य दृष्टी'मध्ये मोनालिसा आणि संगीता घोष एकत्र

'दिव्य दृष्टी' या मालिकेतील संगीता घोष या अभिनेत्रीच्या पिशाचिनीच्या आकर्षक आणि मादक रूपाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ...