lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्य दृष्टी

दिव्य दृष्टी

Divya drishti serial, Latest Marathi News

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी’ मालिका विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. 
Read More
करण खन्नाने ‘दिव्य दृष्टी’च्या सहकलाकारांना दिली ही भेटवस्तू - Marathi News | KARAN KHANNA SURPRISES HIS CO-STARS WITH CUSTOMIZED GIFTS ON ‘DIVYA DRISHTI’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण खन्नाने ‘दिव्य दृष्टी’च्या सहकलाकारांना दिली ही भेटवस्तू

स्टार प्लसवरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेतील अभिनेता करण खन्नाने आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

संगीता घोषने वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयात केले पदार्पण - Marathi News | I have been acting since I was 10 years old - Sangita Ghosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीता घोषने वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयात केले पदार्पण

‘दिव्य दृष्टी’ या आगळ्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून त्यातील कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा केली जात आहे. ...

अरे बापरे...! संगीता घोषला ह्या भूमिकेसाठी परिधान करते १० किलो वजनाचे दागिने - Marathi News | PISHACHINI SANGITA GHOSH’S JEWELLERY WEIGHS 10 KGS IN DIVYA DRISHTI! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! संगीता घोषला ह्या भूमिकेसाठी परिधान करते १० किलो वजनाचे दागिने

'दिव्य दृष्टी' या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या कथानकाने चांगलीच भुरळ पाडली आहे. ...

पिचाशिनीनंतर संगीता घोषने घेतला पंजाबी अवतार 'ह्या' मालिकेत - Marathi News | PISHACHINI SANGITA GHOSH DONS A PUNJABI AVATAR IN ‘DIVYA DRISHTI’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिचाशिनीनंतर संगीता घोषने घेतला पंजाबी अवतार 'ह्या' मालिकेत

'दिव्य दृष्टी' मालिकेची कथा दिव्या आणि दृष्टी या दोन जुळ्या बहिणींभोवती फिरते. ...

‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर आध्विक महाजनला मिळाले हे सरप्राईज - Marathi News | Adhvik Mahajan's wife surprises him by coming in on the sets of Divya Drishti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर आध्विक महाजनला मिळाले हे सरप्राईज

दिव्य दृष्टी मालिकेचा नायक रक्षित शेरगिलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आध्विक महाजनचा तर सध्या घरापेक्षाही जास्त वेळ हा मालिकेच्या सेटवर जातो. ...

नीरा बॅनर्जीने करण खन्नाचे रुपांतर केले 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या 'ह्या' पात्रामध्ये - Marathi News | Neera Banerjee transformed Karan Khanna into the 'This' character of 'Game of Thrones' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीरा बॅनर्जीने करण खन्नाचे रुपांतर केले 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या 'ह्या' पात्रामध्ये

स्टार प्लसवरील 'दिव्य दृष्टी' ही मालिका प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के देत आहे. ...

'दिव्य दृष्टी' मालिकेत राजस्थानची मुलगी तमन्ना जैनची एन्ट्री - Marathi News | Tamanna Jain, the daughter of Rajasthan, in the 'Divya Vision' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिव्य दृष्टी' मालिकेत राजस्थानची मुलगी तमन्ना जैनची एन्ट्री

‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत लहानपणीच्या दृष्टीच्या (सना सय्यद) भूमिकेत राजस्थानातील बालकलाकार तमन्ना जैन ही भूमिका साकारीत आहे. ...

अभिनेता इम्रान खानला या कारणामुळे करावी लागतेय तारेवरची कसरत - Marathi News | Actor Imran Khan juggles between Theatre and ‘Divya Drishti’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता इम्रान खानला या कारणामुळे करावी लागतेय तारेवरची कसरत

गेली दोन दशके हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका यांच्यात आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेला अभिनेता इम्रान खान आता टीव्ही मालिकांबरोबरच रंगभूमीवरही भूमिका साकारीत आहे. ...