लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिव्या भारती

Divya Bharti News in Marathi | दिव्या भारती मराठी बातम्या , मराठी बातम्या

Divya bharti, Latest Marathi News

बॉलिवूडच्या या अभिनेत्यामुळे दिव्या भारतीनं ब्लॉकबस्टर सिनेमात काम करण्यास दिला होता नकार - Marathi News | Divya Bharti refused to work in a blockbuster movie because of this Bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्यामुळे दिव्या भारतीनं ब्लॉकबस्टर सिनेमात काम करण्यास दिला होता नकार

Divya Bharti : चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

'चंकी पांडेसोबत काम?'; अभिनेत्याचं नाव ऐकताच दिव्या भारतीने धुडकावला होता सुपरहिट सिनेमा - Marathi News | pahlaj-nihalani-said-divya-bharti-had-rejected-the-film-aankhen-due-to-chunky-pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंकी पांडेसोबत काम?'; अभिनेत्याचं नाव ऐकताच दिव्या भारतीने धुडकावला होता सुपरहिट सिनेमा

Divya bharti: दिव्या भारतीने एका क्षुल्लक कारणामुळे नाकारली हिट सिनेमाची ऑफर ...

Divya Bharti Death Anniversary: “मी घरी झोपलो होतो, अचानक...”, दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत शाहरुख खानचा मोठा खुलासा - Marathi News | shah rukh khan once revealed how he come to know about divya bharti death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी घरी झोपलो होतो, अचानक...”, दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत शाहरुख खानचा मोठा खुलासा

Shah Rukh Khan, Divya Bharti : १९९३ साली आजच्याच दिवशी म्हणजे ५ एप्रिलला दिव्या हे जग सोडून कायमची निघून गेली होती. तिच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. दिव्यासोबत काम करणाऱ्या शाहरूखसाठीही हा मोठा धक्का होता... ...

Divya Bharti : “कचरा हो गया मेरा खडे खडे...” दिव्या भारतीचा जुना व्हिडीओ होताेय व्हायरल, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | divya bharti old video when she badly remembers her first autograph | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“कचरा हो गया मेरा खडे खडे...” दिव्या भारतीचा जुना व्हिडीओ होताेय व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

Divya Bharti : होय, दिव्या भारतीच्या एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघून चाहते भावुक झाले आहेत. ...

दिव्या भारतीच्या आईने कधीकाळी आमिर खानवर केले होते ‘हे’ आरोप? काय होतं प्रकरण - Marathi News | when Divya Bharti Took A Dig At Aamir Khan Her Mother Blamed actor For Her Daughter Losing The Hit Darr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या भारतीच्या आईने कधीकाळी आमिर खानवर केले होते ‘हे’ आरोप? काय होतं प्रकरण

Divya Bharti, Aamir Khan : दिव्या भारती व आमिर खानचं हे प्रकरण त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं. नेमकं काय घडलं होतं? ...

दिव्या भारतीला मुळीच आवडत नव्हता अभ्यास!! म्हणूनच तर तिने..... ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं .. - Marathi News | Death Anniversary of Divya Bharati: Divya Bharati did not like study at all !! That's why she ..... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिव्या भारतीला मुळीच आवडत नव्हता अभ्यास!! म्हणूनच तर तिने..... 

Death Anniversary of Divya Bharati: अभिनेत्री दिव्या भारती म्हणजे बॉलीवूडचं एक सुखस्वप्न... ती आली तशीच झटकन निघूनही गेली.. पण आजही तिच्या अनेक आठवणी तिच्या चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत... ...

काय घडलं त्या रात्री! दिव्या भारतीचा मृत्यू नेमका कसा झाला माहितीये? - Marathi News | remembering divya bharti an account of her untimely death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय घडलं त्या रात्री! दिव्या भारतीचा मृत्यू नेमका कसा झाला माहितीये?

Divya bharti: दिव्या भारतीच्या निधनाविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. तिच्या मृत्यूशी निगडीत अनेक अफवादेखील पसरल्या. ...

Death Anniversary : दिव्या भारतीच्या निधनानंतर सेटवर घडायच्या विचित्र घटना, वाचून उडेल तुमचा थरकाप - Marathi News | Death Anniversary: Strange events that will happen on the set after Divya Bharati's death, your trembling will fly away after reading | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Death Anniversary : दिव्या भारतीच्या निधनानंतर सेटवर घडायच्या विचित्र घटना, वाचून उडेल तुमचा थरकाप

वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक विचित्र घटना घडल्या होत्या. ...