हेमंत राजपूत या 36 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला. याप्रकरणी न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला. ...
१ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या ५५ महिन्यांच्या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडे थोडेथोडके नव्हे तर घटस्फोटाचे १७ हजारांहून अधिक दावे आले. ही धक्कादायक आकडेवारी कौटुंबिक समाज व्यवस्थेत चिंता वाढविणारी आहे. ...
लेस्ट् टॉकच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. मात्र, त्यातील अनेक जोडपी आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय याच भूमिकेवर ठाम असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहेत. ...
सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. ...