लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

'या' महिलेने घटस्फोटाचं केलं सेलिब्रेशन, व्हायरल झालं डिवोर्स फोटो सेशन! - Marathi News | See pics woman celebrates husband with divorce pics goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' महिलेने घटस्फोटाचं केलं सेलिब्रेशन, व्हायरल झालं डिवोर्स फोटो सेशन!

लोक आजकाल कशाचं काय सेलिब्रेशन करतील याचा काही नेम नाही. सामान्यपणे आनंदाच्या क्षणी सेलिब्रेशन केलं जातं. पण आता ही घटना बघा ना. ...

त्यानं बायकोला असं गप्प केलं, तब्बल 62 वर्षे मुकबधीराचं सोंग घेतलं  - Marathi News | He play role of deaf-and-dumb long 62-years, husband want keep to wife | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्यानं बायकोला असं गप्प केलं, तब्बल 62 वर्षे मुकबधीराचं सोंग घेतलं 

बेरीनं 62 वर्षे मुकबधिराचा सोंग घेऊन माझा विश्वासघात केला असल्याचं डोरथीनं म्हटलं आहे. ...

पती, पत्नी आणि कुत्रा...घटस्फोटापर्यंत गेला होता विषय! - Marathi News | This man ready to leave wife for his dog in Patna goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पती, पत्नी आणि कुत्रा...घटस्फोटापर्यंत गेला होता विषय!

अनेकदा घटस्फोट घेण्याची वेगवेगळी कारणे वाचून हसावं की रडावं असं व्हायला होतं. कारण घटस्फोटाची कारणे इतकी विचित्र असतात की, काही सुचणंच बंद होतं. ...

पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा  - Marathi News | 80-year-old senior to divorce due to wife's Torture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा 

प्रेम करण्यासाठी वयाची अट नाही असे म्हटले जाते. तसेच आता घटस्फोट घेवून विभक्त होण्यासाठीही वयाची अट राहिली नाही... ...

दुरावा कायमचा, पण नाते टिकून, पतीचा न्यायिक फारकतीचा अर्ज मंजूर - Marathi News | Durva is permanent, but to maintain a relationship, husband's judicial clemency application is approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुरावा कायमचा, पण नाते टिकून, पतीचा न्यायिक फारकतीचा अर्ज मंजूर

सततच्या वादामुळे आपापसातील संवाद तर थांबला आहे. त्यामुळे त्याला तिच्यापासून वेगळे राहायचे आहे. पण त्यांना नाते संपवायचे नव्हते. ...

येथे घटस्फोटापूर्वी नवरा-बायकोला द्यावी लागते परीक्षा - Marathi News | you might have to fail a quiz first in china if you want a divorce | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येथे घटस्फोटापूर्वी नवरा-बायकोला द्यावी लागते परीक्षा

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे १०५ जोडपी विभक्त, घटस्फोटाची प्रकरणे सर्वाधिक - Marathi News | 105 couples separated by video conferencing, most cases of divorce | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे १०५ जोडपी विभक्त, घटस्फोटाची प्रकरणे सर्वाधिक

महत्त्वाच्या कामांमुळे तारखेला हजर राहणे शक्य नसलेल्या दाम्पत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) नाते संपविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. ...

परदेशी न्यायालये घटस्फोटावर सुनावणी घेऊ शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Foreign courts can not hear divorce; Important decision of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी न्यायालये घटस्फोटावर सुनावणी घेऊ शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिंदू पद्धतीने भारतात झाली विवाहाची नोंदणी ...