माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ...
दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून तसे प्रतिज्ञापत्र कौटूंबिक न्यायालयाला सादर केले आहे. मात्र या सगळयात पत्नीने आपण आपल्या दिव्यांग मुलीला सांभाळण्यास तयार नाही. अशी अट त्यात नमुद केली आहे. ...
पतीच्या अशाप्रकारच्या अमानुष प्रकारातून मुक्तता व्हावी, यासाठी तिने कौटूंबिक न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने पत्नीच्या अर्जाची दखल घेऊन घटस्फोट मंजुर केला. न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा आदेश दिला. ...
ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सर्वाधिक 5 वन डे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. त्यापैकी एका वर्ल्ड कप विजयात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या यशस्वी कर्णधारानं गुरुवारी घटस्फोट घेतला. ...