लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

सीमा सजदेहसोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला सोहेल खान, म्हणाला- "मी २४ वर्ष तिच्यासोबत राहिलो..." - Marathi News | sohail khan talk about ex wife seema sajdeh after divorce first times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीमा सजदेहसोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला सोहेल खान, म्हणाला- "मी २४ वर्ष तिच्यासोबत राहिलो..."

२४ वर्षांच्या सुखी संसारानंतर सोहेल आणि सीमा घटस्फोट घेत वेगळे झाले. घटस्फोटानंतर इतक्या दिवसांनी आता पहिल्यांदाच सोहेलने एक्स पत्नी सीमाबाबत भाष्य केलं आहे. ...

"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना - Marathi News | dhanashree verma reacts to yuzvendra chahal t shirt stunt outside court after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

"समोरच्याचा अपमान करण्याचा अधिकार...", धनश्री वर्माने सगळंच सांगितलं ...

'दिदी, मला तुमच्या मदतीची गरज..' दामिनी मार्शलचे हस्तक्षेप, दहावीतील टॉपर विद्यार्थिनीचे कुटुंब एकत्र आणले - Marathi News | 'Didi, I need your help Damini Marshall's intervention brings the family of a 10th standard topper together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दिदी, मला तुमच्या मदतीची गरज..' दामिनी मार्शलचे हस्तक्षेप, दहावीतील टॉपर विद्यार्थिनीचे कुटुंब एकत्र आणले

मुलीचे आई-वडील एकत्र राहत नसल्याने आणि डिवोर्सचा खटला सुरू असल्याने घरगुती वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती ...

"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य - Marathi News | malaika arora talk about trolling and divorce with arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य

मलायकाने अरबाजसोबतच्या घटस्फोटावर भाष्य केलं. लग्न आयुष्यभर टिकलं असतं तर आवडलं असतं, असं मलायका म्हणाली.  ...

टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा ९ वर्षांनी घटस्फोट! पतीपासून वेगळं झाल्यावर 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री घेणार एन्ट्री? - Marathi News | tv couple hunal hali and mayank gandhi divorce after 9 years of marraige | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा ९ वर्षांनी घटस्फोट! पतीपासून वेगळं झाल्यावर 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री घेणार एन्ट्री?

लग्नानंतर ९ वर्षांनी हुनर हाली आणि मयंक गांधी घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळं होणार असल्याच्या चर्चा आहेत. दोघांमध्ये खटके उडत असल्याने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.  ...

"असा धडा मिळाला की जो..." घटस्फोटाच्या चर्चांमध्ये सुपरस्टार अभिनेत्रीची गूढ पोस्ट - Marathi News | Hansika Motwani Cryptic Post Life Lessons Divorce Rumours Husband Sohael Khaturiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असा धडा मिळाला की जो..." घटस्फोटाच्या चर्चांमध्ये सुपरस्टार अभिनेत्रीची गूढ पोस्ट

अभिनेत्रीवर मैत्रिणीच्या नवऱ्याला हिसकावून घेतल्याचा आरोप झाला होता. आता घटस्फोट घेण्याची वेळ? ...

कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले... - Marathi News | India Cheating Rate Falls 16% In 2 Years As Couples Choose Clarity Over Chaos Says Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...

India Cheating Rate : आता लोक cheating ऐवजी Choice आणि betrayal ऐवजी boundaries असे शब्द वापरू लागले आहेत ...

रश्मिका मंदानाने १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? फोटो व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna got engaged to an actor rakshit shetty 14 years older than her photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? फोटो व्हायरल

रश्मिका मंदानाचे ८ वर्षांपूर्वीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सुपरस्टारसोबत साखरपुडा करुनही रश्मिकाचं लग्न का मोडलं? ...