लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात.... - Marathi News | Rajasthan man harassed by wife for his dark complexion now moves to court in Sriganganagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....

Wife harassed husband for his dark complexion : अपमान झाल्यावर या व्यक्तीने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आता राजस्थान पोलिसांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

घटस्फोटाची 'ही' एकापेक्षा एक विचित्र कारणे वाचून कन्फ्यूजही व्हाल अन् चक्रावूनही जाल! - Marathi News | 9 bizarre reasons for considering divorce in India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घटस्फोटाची 'ही' एकापेक्षा एक विचित्र कारणे वाचून कन्फ्यूजही व्हाल अन् चक्रावूनही जाल!

कधी कधी घटस्फोट घेण्याची कारणे फारच विचित्र असतात. काही कारणांवर तर विश्वासही बसत नाही. अशीच काही कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

काय सांगता! पत्नीच्या कुंडलीत मंगळ नसल्यानं पती चढला कोर्टाची पायरी - Marathi News | Lack of 'Mars' in wife's horoscope was the reason for divorce; Husband rushed to court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय सांगता! पत्नीच्या कुंडलीत मंगळ नसल्यानं पती चढला कोर्टाची पायरी

Petiotion Rejected by Nagpur Bench of Bombay High Court : लग्न होण्याआधी मुलाच्या कुंडलीतही मंगळ आहे, त्यामुळे भविष्यात अमंगळ गोष्टी घडू नये म्हणून मुलाने मुलीकडच्यांना संबंधित अट घातली होती. ...

अभिज्ञा भावे पहिल्या लग्नावरून ट्रोल का होत आहे? Abhidnya Bhave Troll | Abhidnya Bhave First Wedding - Marathi News | Why is Abhijna Bhave becoming a troll since her first marriage? Abhidnya Bhave Troll | Abhidnya Bhave First Wedding | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावे पहिल्या लग्नावरून ट्रोल का होत आहे? Abhidnya Bhave Troll | Abhidnya Bhave First Wedding

...

चीनच्या तरुण जोडप्यांना विभक्त होण्याची घाई - Marathi News | China's young couple in a hurry to separate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या तरुण जोडप्यांना विभक्त होण्याची घाई

भारत आणि चीन या दोन्ही देशांतील संस्कृती जगात सर्वात प्राचीन, इथली लोकसंख्याही सर्वाधिक आणि अर्थातच संस्कृतीचा पगडा लोकांच्या मनामनावर ठसलेला. इथल्या विवाह संस्थाही उर्वरित जगाच्या तुलनेत मजबूत आहेत.   ...

...तर दुसरी पत्नी पोटगीस अपात्र : हायकोर्ट - Marathi News | ... but second wife Potgis ineligible: HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर दुसरी पत्नी पोटगीस अपात्र : हायकोर्ट

प्रज्ञाने पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २८ जानेवारी २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने प्रज्ञाचे अविनाशसोबतचे लग्न अवैध ठरवून पोटगी मंजूर करण्यास नकार दिला. ...

पत्नीचे परपुरुषाच्या घरी राहणे हा मानसिक आघात - Marathi News | It is a trauma for a wife to live in a stranger's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीचे परपुरुषाच्या घरी राहणे हा मानसिक आघात

हायकोर्ट : घटस्फोटाचा निर्णय कायम  ...

घटस्फोट हवा? मग पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई दे; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल - Marathi News | China In a First Divorce Court Orders Husband To Compensate Wife for Housework | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घटस्फोट हवा? मग पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई दे; न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

बीजिंगमधील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पत्नीनं केलेल्या घरकामाची भरपाई म्हणून ५० हजार युवान देण्याचे आदेश ...