वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाबाबत अनेक उलट सुलटं चर्चा सुरु झाल्या. अखेर त्यांनीच दुसरं लग्न करण्या मागचं कारण सांगितलं आहे. ...
प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. ...