लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

Pooja Bedi: 'मला यातून काहीही करुन...' पूजा बेदीनं अनेक वर्षांनी केला घटस्फोटाबाबत 'तो' खुलासा - Marathi News | Pooja bedi reveals walking out of marriage without alimony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pooja Bedi: 'मला यातून काहीही करुन...' पूजा बेदीनं अनेक वर्षांनी केला घटस्फोटाबाबत 'तो' खुलासा

घटस्फोट घेतल्यानंतर पूजाला तिच्या भविष्याची आणि करिअरची खूप चिंता होती, पण... ...

कमाल! पत्नीला घटस्फोट देऊन पती झाला मालामाल, मिळणार 66 कोटी रूपये; पत्नी दरवर्षी देणार 61 लाख - Marathi News | Husband became rich after divorcing billionaire wife Know the deal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमाल! पत्नीला घटस्फोट देऊन पती झाला मालामाल, मिळणार 66 कोटी रूपये; पत्नी दरवर्षी देणार 61 लाख

सामान्यपणे पतीच घटस्फोटानंतर पत्नीला पैसे देतात. पण एक या उलट घटना समोर आली आहे. एक पत्नी आपल्या पतीला मोठी रक्कम देणार आहे. ...

'मी खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ गेले..', जुही परमारसोबत झालेल्या घटस्फोटावर अभिनेता सचिन श्रॉफनं सोडलं मौन - Marathi News | Sachin shroff realized that ex wife juhi parmar did not love him taarak mehta ka ooltah chashmah actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ गेले..', जुही परमारसोबत झालेल्या घटस्फोटावर अभिनेता सचिन श्रॉफनं सोडलं मौन

जुही आणि सचिनने शाही थाटात लग्न केलं होतं. एक दिवस अचानक त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला होता. ...

Karisma Kapoor: घटस्फोट, हिंसाचाराच्या आरोपांनंतर पहिल्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर, Video व्हायरल - Marathi News | Karisma Kapoor seen with first husband sanjay kapoor once she made allegations on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोट, हिंसाचाराच्या आरोपांनंतर पहिल्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर, Video व्हायरल

काल रात्री मुंबईत एका पार्टीत करिष्मा कपूर आपल्या एक्स पतीसोबत दिसली. ...

वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींंनी सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, का घेतला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट? - Marathi News | Ashish Vidyarthi told the reason for second marriage, why did he divorce his first wife?, said-"After 22 years of association.." | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींंनी सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, का घेतला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट?

वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाबाबत अनेक उलट सुलटं चर्चा सुरु झाल्या. अखेर त्यांनीच दुसरं लग्न करण्या मागचं कारण सांगितलं आहे. ...

Ashish Vidyarthi : आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी बुडाली दु:खात, पोस्ट करत म्हणाली, "योग्य व्यक्ती..." - Marathi News | ashish vidyarthi second marriage first wife rajoshi vidyarthi shared cryptic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी बुडाली दु:खात, पोस्ट करत म्हणाली, "योग्य व्यक्ती..."

अभिनेता आशिष विद्यार्थीने ६० व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...

सासू-सासरे नको; हवा राजाराणीचा संसार; पत्नीला पोटगी देण्यास खंडपीठाचा नकार - Marathi News | No mother-in-law; want Rajarani's world! Bench's refusal to grant maintenance to wife in divorce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासू-सासरे नको; हवा राजाराणीचा संसार; पत्नीला पोटगी देण्यास खंडपीठाचा नकार

प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. ...

सासूसासरे नको, राजाराणीचा संसार हवा, म्हणणाऱ्या पत्नीला पोटगी देण्यास नकार - Marathi News | High court refusal to give alimony to a wife who says she does not want her mother-in-law, father-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासूसासरे नको, राजाराणीचा संसार हवा, म्हणणाऱ्या पत्नीला पोटगी देण्यास नकार

उच्च न्यायालयाचा निर्णय : छळाचा आरोप सिद्ध झाला नाही ...