लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय? - Marathi News | actor ravi mohan files police complaint against wife and mother-in-law of defamation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात तक्रार दाखल केली असून न्यायालयात न्याय मागितला आहे. काय आहे नेमकं प्रकरण ...

घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा, ट्रोलिंगवरही दिलं उत्तर - Marathi News | Dhanashree Verma spoke for the first time about her life after divorce also respond to trolling | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा, ट्रोलिंगवरही दिलं उत्तर

मधल्या काळात कठीण प्रसंग आले पण मी... नक्की काय म्हणाली धनश्री वर्मा? ...

खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा - Marathi News | actress and MP nusrat jahan divorce her husband yash dasgupta details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा

खासदार असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पतीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून अभिनेत्रीचं दुसरं लग्नही मोडणार, अशी शक्यता आहे ...

घटस्फोट, प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत अफेअरच्या चर्चा; पुन्हा लग्न करण्यावर स्पष्टच बोललेली तेजस्विनी पंडित - Marathi News | marathi actress tejaswini pandit celebrating 39 th birthday talked about marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोट, प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत अफेअरच्या चर्चा; पुन्हा लग्न करण्यावर स्पष्टच बोललेली तेजस्विनी पंडित

तेजस्विनी आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

घटस्फोटाआधीच अभिनेता गर्लफ्रेंडसोबत दिसला, पत्नीनं महिन्याला मागितली 'इतक्या' लाखांची पोटगी - Marathi News | Ravi Mohan Affair Kanisha Francis Wife Arati Demands 40 Lakh Maintenance Alimony Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाआधीच अभिनेता गर्लफ्रेंडसोबत दिसला, पत्नीनं महिन्याला मागितली 'इतक्या' लाखांची पोटगी

अभिनेत्याकडून दाखल करण्यात आलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. ...

पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय - Marathi News | If a wife is an adulterer, she has no right to ask for alimony says High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय

एका महिलेने घटस्फोटित पतीकडून जास्त पोटगी मिळावी यासाठी केलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावताना हा आदेश दिला. तसेच कुटुंब न्यायालयाने पोटगी देण्याचा दिलेला आदेशही रद्द केला. ...

६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले - Marathi News | Husband and wife's legal battle for 6 years; daughter finally meets father, tears well up in eyes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले

विवाह २०१४ मध्ये झाला, सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता, २०१९ साली दोघांना एक गोंडस मुलगी झाली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले ...

लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..." - Marathi News | Archana Puran Singh on divorce usband parmeet sethi after 34 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."

कपिल शर्मा शोमधून भेटीला येणाऱ्या आणि सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार अशा चर्चा आहेत. ...