लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट, मराठी बातम्या

Divorce, Latest Marathi News

"गरोदर असताना त्यांनी मला..."; कुमार सानूच्या Ex पत्नीचा खळबळजनक खुलासा, वाचून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Kumar Sanu ex-wife Rita Bhattacharya said she was pregnant threatened by underworld | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गरोदर असताना त्यांनी मला..."; कुमार सानूच्या Ex पत्नीचा खळबळजनक खुलासा, वाचून डोळ्यात येईल पाणी

कुमार सानूची ex पत्नी रिटा भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत गायकाच्या आयुष्याची काळी बाजू सर्वांसमोर उघड केली आहे. ...

१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं - Marathi News | tv actor varun kapoor divorce with wife dhanya after 12 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं

सिनेइंडस्ट्रीतील लग्न आणि घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. टेलिव्हिजन विश्वातील आणखी एका कपलचा घटस्फोट झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता वरुण कपूरचा संसार मोडला आहे. ...

मला पैसे नको, माझा नवरा हवाय! घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे अभिनेत्याचं दुसरं लग्न, पत्नी म्हणते- "मला आत्महत्येशिवाय..." - Marathi News | bhojpuri actor pawan singh 2nd wife jyoti said she does not want divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला पैसे नको, माझा नवरा हवाय! घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे अभिनेत्याचं दुसरं लग्न, पत्नी म्हणते- "मला आत्महत्येशिवाय..."

पवन सिंह त्याची दुसरी पत्नी ज्योतीसोबत घटस्फोट घेत आहे. पण, अभिनेत्याच्या पत्नीला मात्र त्याच्यापासून दूर जायचं नाहीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पनव सिंहची दुसरी पत्नी ज्योतीने याबाबत भाष्य केलं आहे.  ...

शाहरुख खानच्या 'छम्मक छल्लो' गाण्याचा प्रसिद्ध गायक लग्नाच्या २८ वर्षानंतर पत्नीपासून घेणार घटस्फोट - Marathi News | Chammak Challo song singer akon will divorce his wife after 28 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'छम्मक छल्लो' गाण्याचा प्रसिद्ध गायक लग्नाच्या २८ वर्षानंतर पत्नीपासून घेणार घटस्फोट

'छम्मक छल्लो' गाणं गाणारा प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट होत असून लग्नाच्या २८ वर्षांनंतर हा गायक पत्नीपासून वेगळा होत आहे ...

एक्स पती राजीव सेनसोबत थायलंडला गेली चारु असोपा; म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून..." - Marathi News | charu asopa and ex husband rajeev sen went on thailand trip are they back together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स पती राजीव सेनसोबत थायलंडला गेली चारु असोपा; म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून..."

अभिनेत्रीने थायलंड ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. एक्स पतीसोबत आल्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली चारु असोपा ...

आधी ३ वर्ष लग्न लपवलं अन् आता एकमेकांना केलं अनफॉलो? लोकप्रिय गायिकेच्या घटस्फोटाची चर्चा - Marathi News | singer Monali Thakur's Cryptic Post Sparks Divorce Rumours after three years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी ३ वर्ष लग्न लपवलं अन् आता एकमेकांना केलं अनफॉलो? लोकप्रिय गायिकेच्या घटस्फोटाची चर्चा

प्रसिद्ध गायिकेच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे ...

"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | esha deol says i am not a single mother family needs to be together for the sake of kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया

ईशा देओलने नुकतंच एका मुलाखतीत मुलींच्या पालनपोषणावर भाष्य केलं. ...

तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल! - Marathi News | The divorce case had been going on for 22 years, but the court finally granted it! But if you hear the reason for the separation, you will be shocked! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!

मध्य प्रदेशातील जबलपूर उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला २२ वर्षांनंतर घटस्फोट मंजूर केला आहे. ...