लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट, मराठी बातम्या

Divorce, Latest Marathi News

घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पतीसह पुन्हा एकत्र, फोटो पाहून चाहते खूश! - Marathi News | Esha Deol Reunites With Ex-husband Bharat Takhtani For Family Lunch After Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पतीसह पुन्हा एकत्र, फोटो पाहून चाहते खूश!

घटस्फोटाच्या १८ महिन्यांनंतर लोकप्रिय अभिनेत्री एक्स पत्नीसह पुन्हा एकत्र दिसली. ...

सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ - Marathi News | shoaib malik sana javed marriage to be broken divorce rumours after sania mirza viral video speculation trending social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे तिसरं लग्नही तुटणार? VIDEO मुळे खळबळ

Shoaib Malik Sana Javed Divorce Sania Mirza : सानिया मिर्झाशी घटस्फोट घेऊन शोएबने सना जावेद हिच्याशी तिसरा विवाह केला ...

धक्कादायक! भारतात ४२ टक्के पुरूषांनी काढलं पोटगीसाठी मोठं कर्ज, घटस्फोटाचं मुख्य कारणही समजलं - Marathi News | Shocking revelation from survey 42 percent men in India took loan for divorce settlement | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धक्कादायक! भारतात ४२ टक्के पुरूषांनी काढलं पोटगीसाठी मोठं कर्ज, घटस्फोटाचं मुख्य कारणही समजलं

Shocking Divorce Survey : भारतात लग्न तुटण्यामागची सगळ्यात मोठी कारणं प्रेमाची कमतरता नसून पैशांसंबंधी समस्या आणि असमानता आहेत.  ...

वडिलांच्या पुण्यतिथीला घटस्फोटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय - Marathi News | Roshna Ann Roy And Kichu Tellus Get Divorced Decide To Separate After 5 Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या पुण्यतिथीला घटस्फोटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

दसऱ्याच्या शुभदिनी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे ...

पहिलं लग्न टिकलं नाही, आता दुसरंही मोडलं; लग्नाच्या १९ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, पदरात दोन मुली - Marathi News | hollywood actress nicole kidman divorce seperated with husband keith urban after 19 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलं लग्न टिकलं नाही, आता दुसरंही मोडलं; लग्नाच्या १९ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, पदरात दोन मुली

निकोल पती किथ अर्बनसोबत घटस्फोट घेत वेगळी झाली आहे. त्यांचा १९ वर्षांचा संसार मोडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.  ...

धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..." - Marathi News | dhanashree verma first time talks about alimony divorce with yuzvendra chahal in front of camera in rise and fall show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."

आदित्य नारायण धनश्रीला विचारतो, 'घटस्फोट होऊन किती दिवस झाले?' ...

तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ - Marathi News | I didn't like you, I got married because my family forced me, my husband mentally tortured my wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ

हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली आहे ...

लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म - Marathi News | telugu actor sarvanand divorces after just two years with wife raskhita shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घटस्फोट होत असल्याच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. या अभिनेत्याला एक लहान मुलगीही आहे ...