लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट, मराठी बातम्या

Divorce, Latest Marathi News

घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्याची इन्स्टा पोस्ट; अभिषेकच्या वाढदिवसादिवशीच दिले संकेत... - Marathi News | Finally Aishwarya Rai Birthday Wishesh to Abhishek Bachchan on Rumors of Divorce | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्याची इन्स्टा पोस्ट; अभिषेकच्या वाढदिवसादिवशीच दिले संकेत...

ऐश्वर्या अभिषेकला सोडून मुलीसह दुसरीकडे रहायला गेल्याचेही वृत्त आले होते. सारे काही आलबेल नाही, घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. ...

नवरा दररोज अंघोळ करत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट; कोर्टाने दिला अजब निर्णय - Marathi News | wife files for divorce because husband do not bath take shower regularly Turkish court delivers historical verdict | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरा दररोज अंघोळ करत नाही म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट; कोर्टाने दिला अजब निर्णय

कोर्टात साक्षीदार म्हणून अनेक जणांनी दिली साक्ष ...

अरेरे! हनिमूनसाठी गोव्याला जायचं होतं पण अयोध्येला घेऊन गेला पती; पत्नीने मागितला घटस्फोट - Marathi News | wife asked for divorce from husband when he took her to ayodhya instead of visiting goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! हनिमूनसाठी गोव्याला जायचं होतं पण अयोध्येला घेऊन गेला पती; पत्नीने मागितला घटस्फोट

पतीने पत्नीला गोव्याला नेण्याचं आश्वासन देऊन अयोध्येला नेलं. पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. ...

"इथे PM बदलतात तशा पत्नीही..." पाक अभिनेत्रीचं विधान चर्चेत, म्हणाली, 'पाकिस्तानी नवरा नको' - Marathi News | pak actress Saeeda Imtiaz takes dig at shoaib malik third marriage says she wont marry Pakistani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इथे PM बदलतात तशा पत्नीही..." पाक अभिनेत्रीचं विधान चर्चेत, म्हणाली, 'पाकिस्तानी नवरा नको'

अभिनेत्री म्हणाली, 'दुसऱ्या देशातील नवरा शोधेन...' ...

Sania Mirza: काही महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोट, शोएब मलिकला शुभेच्छा; सानियानं सोडलं मौन - Marathi News | Pakistani cricketer Shoaib Malik's ex-wife Sania Mirza reacts after marrying actress Sana Javed  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काही महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोट, शोएबला शुभेच्छा; सानिया मिर्झानं सोडलं मौन

पाकिस्तानी संघाचा खेळाडू शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. ...

एकीकडे शोएबने पोस्ट केला लग्नाचा फोटो, तर दुसरीकडे सानियाने टाकली इन्स्टा स्टोरी! - Marathi News | Shoaib Malik posted a wedding photo with Sana Javed on the other Sania Mirza also posted an Instagram story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकीकडे शोएबने पोस्ट केला लग्नाचा फोटो, तर दुसरीकडे सानियाने टाकली इन्स्टा स्टोरी!

सानिया मिर्झाच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नक्की काय... वाचा सविस्तर ...

लग्न कठीण...! जग हैराण असेल पण सानियाने दोन दिवसांपूर्वीच स्टेटस ठेवलेला - Marathi News | Marriage is difficult...! The world will be shocked but Sania mirza posted the status two days ago, Sania Mirza divorce-Shoaib Malik-sana javed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्न कठीण...! जग हैराण असेल पण सानियाने दोन दिवसांपूर्वीच स्टेटस ठेवलेला

Sania Mirza- Shoaib Malik Divorce News: सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरु होती. अधून मधून दोघेही त्यावर पांघरून टाकत होते. परंतु घटस्फोट झाल्याची बातमी अशापद्धतीने बाहेर आली आहे. ...

घटस्फोट कॅन्सल? 'या' मराठी अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, लेकीचा विचार करुन उचललं पाऊल - Marathi News | actress Shubhangi Atre cancelled divorce with husband took decision for their daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोट कॅन्सल? 'या' मराठी अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, लेकीचा विचार करुन उचललं पाऊल

घटस्फोटापर्यंत आलेल्या मराठी अभिनेत्रीने आता निर्णय मागे घेतला आहे. ...