लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट, मराठी बातम्या

Divorce, Latest Marathi News

"घटस्फोट घ्यायचा होता तर मुलं दत्तक कशाला घेतली?" म्हणणाऱ्यांना माही विजचं सणसणीत उत्तर, म्हणाली- "आमची मुलं..." - Marathi News | jay bhanushali gets trolled after divorce with mahi vij actress reply shared new video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घटस्फोट घ्यायचा होता तर मुलं दत्तक कशाला घेतली?" म्हणणाऱ्यांना माही विजचं सणसणीत उत्तर, म्हणाली- "आमची मुलं..."

घटस्फोटानंतर माहीने तिच्या युट्यूबवरून नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने घटस्फोटावर भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. ...

'जोहो'च्या श्रीधर वेम्बू यांना १५ हजार कोटींचा दणका! अमेरिकन कोर्टात पत्नीचे गंभीर आरोप, काय आहे प्रकरण? - Marathi News | India's Most Expensive Divorce? Sridhar Vembu vs Pramila Srinivasan Asset Dispute Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जोहो'च्या श्रीधर वेम्बू यांना १५ हजार कोटींचा दणका! अमेरिकन कोर्टात पत्नीचे गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

Vembu vs Pramila Srinivasan : भारतातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी 'जोहो'चे संस्थापक श्रीधर वेम्बू सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या पत्नीने अमेरिकेतील न्यायालयात मोठा दावा ठोकला आहे. ...

१४ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर माहीने जयकडून किती कोटींची पोटगी घेतली? मोठी माहिती समोर - Marathi News | Mahhi Vij Refuse Alimony Money From Jay Bhanushali After Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर माहीने जयकडून कोटींची पोटगी घेतली? माहिती समोर

सध्या टीव्ही क्षेत्रातले लोकप्रिय जोडपे जय भानुशाली आणि माही वीज त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. ...

"मला माझ्या मुलांवर...", जय भानुशालीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माही विजची पहिली पोस्ट - Marathi News | mahi vij shared criptic post after divorce with jay bhanushali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला माझ्या मुलांवर...", जय भानुशालीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माही विजची पहिली पोस्ट

घटस्फोट घेत विभक्त झाल्याची घोषणा जय आणि माहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयसोबत घटस्फोट घेतल्यानंतर माहीने सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.  ...

१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त - Marathi News | popular tv actor jay bhanushali and mahhi vij separated after 14 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त

१४ वर्षांचा भरला संसार मोडला! लोकप्रिय टीव्ही अभिनेता जय भानुशालीने केली  पत्नीपासून विभक्त झाल्याची घोषणा   ...

११ वर्षांनी टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट! दोनदा लग्न केलं तरीही मोडला संसार, पदरात ५ वर्षांची मुलगी - Marathi News | tv actor krrip kapur suri divorced with wife simaran kaur after 11 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांनी टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट! दोनदा लग्न केलं तरीही मोडला संसार, पदरात ५ वर्षांची मुलगी

लग्नानंतर ११ वर्षांनी कृप पत्नी सिमरन कौरपासून विभक्त झाला आहे. कृपची एक्स पत्नी सिमरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.  ...

प्रसिद्ध अभिनेत्याचा २५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोट न घेताच पत्नीपासून झाला वेगळा, म्हणाला- "गेल्या २ वर्षांपासून..." - Marathi News | malyalam actor manu varma get seperated with wife sindhu varma after 25 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याचा २५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोट न घेताच पत्नीपासून झाला वेगळा, म्हणाला- "गेल्या २ वर्षांपासून..."

सेलिब्रिटी कपलचा २५ वर्षांचा संसार मोडला आहे. मल्याळम अभिनेते मनु वर्मा पत्नीपासून वेगळे झाले आहेत. अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही. ...

आईला दुसरं लग्न करायला सांगत होती 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली, "तिला माझ्यापासून दूर..." - Marathi News | farhana bhatt was asked mother to marry again but now she has stopped asking for it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईला दुसरं लग्न करायला सांगत होती 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली, "तिला माझ्यापासून दूर..."

शोमध्ये तिने आईच्या घटस्फोटाबद्दलही भाष्य केलं होतं.  ...