लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट, मराठी बातम्या

Divorce, Latest Marathi News

'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल - Marathi News | Urmila Matondkar Files For Divorce From Husband Mohsin Akhtar Mir After 8 Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. ...

"घटस्फोटाचा मुलींवर परिणाम झाला, मी स्वत:ला दोषी..." , फरहान अख्तरने व्यक्त केल्या भावना - Marathi News | Farhan Akhtar expresses that he felt guilty after divorce as it affected daughters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घटस्फोटाचा मुलींवर परिणाम झाला, मी स्वत:ला दोषी..." , फरहान अख्तरने व्यक्त केल्या भावना

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये फरहान आणि शिबानी या कपलने हजेरी लावली. ...

दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं? - Marathi News | Daljit Kaur was threatened by her husband s girlfriend the actress also knocked her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?

दलजीत पतीविरोधात कायदेशीर लढाई लढत आहे. दरम्यान निखिलच्या गर्लफ्रेंडने दलजीतलाच धमकी दिली आहे. ...

पती आंघोळ करत नाही, दुर्गंधी येतेय... लग्नाच्या ४० दिवसानंतर महिलेनं मागितला घटस्फोट! - Marathi News | woman wants divorce 40 days after wedding because husband doesnt bathe daily in agra, Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती आंघोळ करत नाही, दुर्गंधी येतेय... लग्नाच्या ४० दिवसानंतर महिलेनं मागितला घटस्फोट!

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा महिन्यातून फक्त एक किंवा दोनदाच आंघोळ करतो, त्यामुळं त्याच्या अंगातून उग्र वास येतो. ...

हार्दिकच नव्हता प्रामाणिक? नताशाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली "loyalty ही खरोखरच" - Marathi News | Natasa Stankovic Again Share Cryptic Post Over Loyalty After Divorce With Ex Husband Hardik Pandya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दिकच नव्हता प्रामाणिक? नताशाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली "loyalty ही खरोखरच"

नताशाच्या एका पोस्टवरुन हार्दिकची चूक होती का? अशी शंका देखील नेटकरी उपस्थित करतायेत. ...

दाक्षिणात्य सुपरस्टारचा घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला; पोस्ट शेअर करून दिली माहिती - Marathi News | Aishwarya Rai's Co-star Jayam Ravi Announces His Divorce From Wife Aarti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टारचा घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला; पोस्ट शेअर करून दिली माहिती

अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. ...

नवऱ्याच्या चुलत भावाबरोबर केलं लग्न, ४ वेळा अर्ध्यावरच मोडला संसार, अभिनेत्रीला मिळालं नाही वैवाहिक सुख - Marathi News | sitara devi katthak queen married 4 times tragic life story know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याच्या चुलत भावाबरोबर केलं लग्न, ४ वेळा अर्ध्यावरच मोडला संसार, अभिनेत्रीला मिळालं नाही वैवाहिक सुख

यशाचं शिखर गाठणाऱ्या सितारा देवी यांचं पर्सनल आयुष्य मात्र बोचणाऱ्या काट्यांनी भरलेलं होतं. चार लग्न करूनही त्यांना संसाराचं सुख काही मिळालं नाही. नेहमी त्यांच्या संसाराचा डाव हा अर्ध्यावरच मोडला.  ...

महिलेचा घटस्फोटाविरुद्धचा संघर्ष पाहून सुप्रीम काेर्ट हेलावले, न्यायमूर्ती म्हणाले, हे अत्यंत अन्यायकारक - Marathi News | The Supreme Court was shocked to see the woman's struggle against divorce, the judge said, it is very unfair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेचा घटस्फोटाविरुद्धचा संघर्ष पाहून सुप्रीम काेर्ट हेलावले, न्यायमूर्ती म्हणाले, हे अत्यंत...

Supreme Court News: आपल्यापासून वेगळे राहणाऱ्या पतीच्या बाजूने अनेकवेळा घटस्फोटाचे आदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध प्रदीर्घ न्यायालयीन संघर्ष करणाऱ्या महिलेच्या वेदनांची दखल अखेर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली. ...