लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद विभागीय आयुक्तालय

औरंगाबाद विभागीय आयुक्तालय, मराठी बातम्या

Divisional commissioner office aurangabad, Latest Marathi News

सुनील केंद्रेकर यांची व्हीआरएस; पण खंडपीठ म्हणाले, त्यांची इच्छा असेल तर ते... - Marathi News | Big News: Bench orders Govt not to accept Sunil Kendrekar's VRS application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुनील केंद्रेकर यांची व्हीआरएस; पण खंडपीठ म्हणाले, त्यांची इच्छा असेल तर ते...

शहर पाणीपुरवठा योजनेचे नेतृत्व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर करत आहेत. ...

धडाकेबाज आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती - Marathi News | The dashing IAS officer Sunil Kendrakar has taken voluntary retirement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धडाकेबाज आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

साधी राहणीमान आणि लोकांत मिसळणारा आयएएस अधिकारी म्हणून लोकप्रिय; सेवेचे अडीज वर्ष बाकी असताना घेतली व्हीआरएस ...

मानव विकास निर्देशांक पाहणीला ‘ब्रेक’; २०११ च्या जणगणनेनुसारच होतोय उपाययोजनांचा विचार - Marathi News | Human Development Index Survey 'Break'; The measures are being considered according to the 2011 population census | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानव विकास निर्देशांक पाहणीला ‘ब्रेक’; २०११ च्या जणगणनेनुसारच होतोय उपाययोजनांचा विचार

जनगणना न होण्याचे कारण; मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील ३० तालुक्यांचा समावेश ...

छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar and Dharashiv name change objection data entry in final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती. ...

संपकरी कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, मराठवाड्यात एक दिवसाचे १२ कोटी वेतन कपात - Marathi News | Government's blow to striking employees, 12 crore salary cut in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपकरी कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, मराठवाड्यात एक दिवसाचे १२ कोटी वेतन कपात

कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल. कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारादेखील परिपत्रकात शासनाने दिला आहे. ...

OldPensionScheme: संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार, परिपत्रक निघाले - Marathi News | 'One mission; old pension'; The wages of the employees participating in the strike will be reduced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :OldPensionScheme: संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार, परिपत्रक निघाले

जनसामान्यांच्या कामावर परिणाम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग ...

नामांतराविरोधात मराठवाड्यातून आक्षेपांचा वर्षाव; रेकॉर्डवर ८ हजारांची नोंद - Marathi News | Objections poured in from Marathwada against name change; 8 thousand on the record | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामांतराविरोधात मराठवाड्यातून आक्षेपांचा वर्षाव; रेकॉर्डवर ८ हजारांची नोंद

नामांतराबाबत २७ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत शासनाने दिली आहे. ...

‘औरंगाबाद’साठी निघाला कँडल मार्च; खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा - Marathi News | Candle march for 'Aurangabad' name; MP Imtiaz Jalil along with protestors charged with crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘औरंगाबाद’साठी निघाला कँडल मार्च; खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा

‘औरंगाबाद था, है, रहेगा, आय लव्ह औरंगाबाद’ अशा घोषवाक्याचे फलक मार्चमध्ये धरण्यात आले होते. ...