जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
औरंगाबाद विभागीय आयुक्तालय, मराठी बातम्या FOLLOW Divisional commissioner office aurangabad, Latest Marathi News
राज्यातील सर्वच बौद्धलेण्यांचे संवर्धन करून लेण्यात पायाभूत सुविधा निर्माण करून संरक्षण देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बौद्धलेणी बचाव कृती समितीचा छत्रपती संभाजीनगरात मोर्चा. ...
जाणीवपूर्वक बौद्धांच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र रचले जात असल्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे: भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो ...
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकणार,तसेच महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी दिला ...
मराठा आरक्षणासाठी सरकार अॅक्शनमध्ये; समितीला नव्याने काही पुरावे सापडले नाहीत. परंतु, मंत्रालयीन पातळीवर निजामकालीन जनगणनेच्या पुराव्यांचे विश्लेषण होईल. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाने २० जूनपर्यंत विभागीय आयुक्त नियुक्त होतील, अशी अपेक्षा शासनाकडून ठेवली होती. ...
नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. ...
विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. ...
विभागीय आयुक्तांच्या आदेशाने दस्तनोंदणी विभागात झाडाझडती ...