लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, मराठी बातम्या

District session court of nagpur, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला ११ वर्षे कारावास - Marathi News | Minor girl raped, accused sentenced to 11 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला ११ वर्षे कारावास

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ११ वर्षे कारावास व ७००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ७५ दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसा ...

अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे कारावासाची शिक्षा - Marathi News | 10 years imprisonment for unnatural abuser | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे कारावासाची शिक्षा

विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला. ...

यो यो हनीसिंगला ऑस्ट्रेलिया, दुबईला जाण्याची परवानगी - Marathi News | Yo Yo Honey Singh allowed to go to Australia, Dubai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यो यो हनीसिंगला ऑस्ट्रेलिया, दुबईला जाण्याची परवानगी

सत्र न्यायालयाने गुरुवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला येत्या १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुबई आणि १ ते ३१ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, विमानाची तिकिटे, रहिवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक यासह दौऱ्याची संपूर्ण माहिती ...

बलात्कारातील आरोपीला १० वर्षे कारावास - Marathi News | Rape accuse has been sentenced to 10 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कारातील आरोपीला १० वर्षे कारावास

सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी शनिवारी हा निर्णय दिला. ही घटना इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...

नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी - Marathi News | Session Court of Nagpur: Yo Yo Honey Singh is allowed to go to Thailand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी

सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली. ...

यो यो हनीसिंगला जायचेय विदेशात : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज - Marathi News | Yo Yo Honey Singh to go abroad: Appeal in session court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यो यो हनीसिंगला जायचेय विदेशात : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज

पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगने थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही देशात त्याचे कार्यक्रम आहेत. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. ...

गोळी झाडून जेसीबी चालकाला ठार मारणाऱ्या प्रॉपर्टी डिलरला जन्मठेप - Marathi News | Property dealer who killed JCB driver by firing got life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोळी झाडून जेसीबी चालकाला ठार मारणाऱ्या प्रॉपर्टी डिलरला जन्मठेप

जमिनीच्या वादातून बंदुकीची गोळी झाडून जेसीबी चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ...

न्यायाधीशावरील हल्ला प्रकरण : दीपेश पराते यांना जामीन मंजूर - Marathi News | Judge assault case : Dipesh Parate granted bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशावरील हल्ला प्रकरण : दीपेश पराते यांना जामीन मंजूर

पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला. ...