दिशा पाटनी, मराठी बातम्या FOLLOW Disha patani, Latest Marathi News
बॉलिवूडचा हँडसम अभिनेता टायगर श्रॉफ व त्याची गर्लफ्रेंन्ड दिशा पाटनी दोघेही व्हॅकेशनसाठी रवाना झालेत. कुठे तर बॉलिवूडचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन मालदीवला. ...
सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आता तो दक्षिणात्य सिनेमा मास्टरच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. ...
हॉट अदा दाखवण्यासोबत थोडी अॅक्टिंगही शिक, असे म्हणत सोशल मीडिया युजर्सनी दिशाला ट्रोल केले. ...
दिशा पाटनीने स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत आणि या फोटोंवरून बया ट्रोल झाली. ट्रोलही अशी की, काही युजर्सनी तिची तुलना थेट आमिर खानशी केली. ...
दिशा पटानीने नुकतीच डिनर डेटसाठी टायगर श्रॉफ याच्यासह न जाता दुसऱ्या व्यक्तीसोबत स्पॉट झाली. ...
वरळीत मध्यरात्रीपर्यंत दिशा पटानी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाचे चित्रीकरण भरवस्तीत करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ...
डान्समध्ये ह्रतिक रोशनला कुणी टक्कर देत असेन तर तो फक्त टायगरच देऊ शकतो. फॅन्स टायगरच्या डान्सिंगवर फिदा आहेत. ...
काल 2 मार्चला टायगरने तीन स्पेशल व्यक्तिंसोबत आपला वाढदिवस साजरा केला. कोण तर, गर्लफ्रेन्ड दिशा पाटनी, आई आयशा श्रॉफ आणि बहिण कृष्णा श्रॉफ. ...