लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिनो मोरिया

डिनो मोरिया, मराठी बातम्या

Dino morea, Latest Marathi News

डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.
Read More
अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण? - Marathi News | Mithi River Desilting Scam Actor Dino Morea Appears Before Ed Again On June 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण?

अभिनेता डिनो मोरियाचा पाय सध्या खोलात आहे. त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आज गुरूवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात तो चौकशीसाठी दाखल झाला. ...

डिनो मोरयाला ईडीचे समन्स - Marathi News | ED summons Dino Morea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिनो मोरयाला ईडीचे समन्स

Dino Morea: मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शनिवारी अभिनेता डिनो मोरया याला चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. पुढील आठवड्यात त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ...

मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड - Marathi News | Raids at 15 places in Mithi cleaning scam case; Actor Dino Morea's house also raided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड

६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबई, केरळमध्ये कारवाई ...

"सेटवर शिवीगाळ करुन कलाकारांचा अपमान करायची.."; अभिनेत्याचे पूजा भटवर गंभीर आरोप - Marathi News | bollywood Actor Muzammil Ibrahim allegations against Pooja Bhatt of misbehave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सेटवर शिवीगाळ करुन कलाकारांचा अपमान करायची.."; अभिनेत्याचे पूजा भटवर गंभीर आरोप

पूजा भटवर बॉलिवूडमधील कलाकाराने गंभीर आरोप केले आहेत. पूजा सेटवर शिवीगाळ करायची, कलाकारांना वाईट वागणूक द्यायची, असे थेट आरोप केले आहेत. ...

अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा ६ तास चौकशी - Marathi News | Actor Dino Morea questioned again for 6 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा ६ तास चौकशी

यापूर्वी सोमवारी डिनो मोरिया व त्याच्या भावाची आठ तास चौकशी करण्यात आली होती ...

अभिनेता डिनो मोरियासह भावाची आठ तास चौकशी - Marathi News | Actor Dino Morea and his brother were questioned for eight hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता डिनो मोरियासह भावाची आठ तास चौकशी

पुढेही गरज पडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ...

वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती? - Marathi News | actor dino morea talks about dating life and breakup with bipasha basu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?

डिनो मोरियाच्या आयुष्यात प्रेमासाठी खास जागा, म्हणाला... ...

तब्बल १२ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय 'हा' बॉलिवूडचा चार्मिंग बॉय; अक्षय कुमारसोबत करणार स्क्रीन शेअर  - Marathi News | bollywood actor dino morea comeback in big screen after 12 years will share the screen with akshay kumar in housefull 5 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल १२ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय 'हा' बॉलिवूडचा चार्मिंग बॉय; अक्षय कुमारसोबत करणार स्क्रीन शेअर 

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण केली. ...