T20 World Cup 2022, Ind Vs Eng: टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमने-सामने आलेले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या संघात बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी रिषभ पंतला पुन्हा एकदा संघात संधी मिळाली आहे. ...
टी 20 वर्ल्डकप सुरू आहे. टीम इंडिया या स्पर्धेत जोरदार खेळी करत सेमी फायनलपर्यंत येऊन पोहोचली आहे. १० नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सेमीफायनलसाठी सामना होणार आहे. ...