लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक, मराठी बातम्या

Dinesh karthik, Latest Marathi News

बिग बी, अमिताभ बच्चन यांनी मागितली दिनेश कार्तिकची माफी - Marathi News | Big B ... Amitabh Bachchan, apologizes to Dinesh Karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिग बी, अमिताभ बच्चन यांनी मागितली दिनेश कार्तिकची माफी

कार्तिकवर त्यावेळी स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. बॉलीवूडचे महानायक, बिग बी अर्थात अमिताभ बच्चनही यावेळी मागे नव्हते. त्यांनीही कार्तिकचे अभिनंदन केले. पण यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्यामुळे त्यांनी कार्तिकची मनापासून माफीही मागितली. काय होती ...

... आणि रोहितचा ' हा ' राग दिनेश कार्तिकने बांगलादेशवर काढला - Marathi News | ... and Rohit's anger on in Bangladesh by Dinesh Kartik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... आणि रोहितचा ' हा ' राग दिनेश कार्तिकने बांगलादेशवर काढला

फलंदाजीला मैदानात येण्यापूर्वी कार्तिक भारताचा कर्णधार रोहित शर्मावर रागावला होता आणि हाच राग त्याने काढला तो बांगलादेशच्या संघावर. कार्तिक यावेळी नेमका कसला राग आला होता, हे जाणून घेऊया. ...

Nidahas Trophy 2018 : ... अन् गावस्करांनीही केला ' नागीन डान्स' - Marathi News | Nidahas Trophy 2018: ... and even Gavaskar has done 'Nagin Dance' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nidahas Trophy 2018 : ... अन् गावस्करांनीही केला ' नागीन डान्स'

या स्पर्धेत सर्वात जास्त गोष्ट गाजली असेल तर ती म्हणजे ' नागीन डान्स'. या मालिकेत सुरुवातीला खेळाडूंनी ' नागीन डान्स' डान्स केला होता. पण आता तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तर समालोचन करताना ' नागीन डान्स' केल्याचे समोर आले आहे. ...

कसा ठोकला शेवटच्या चेंडूवर षटकार?; दिनेश कार्तिकनं सांगितली 'राज की बात' - Marathi News | How was the last ball hit six over? Dinesh Kartikan told 'Raj's talk' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसा ठोकला शेवटच्या चेंडूवर षटकार?; दिनेश कार्तिकनं सांगितली 'राज की बात'

शेवटच्या चेंडूवर षटकार कसा ठोकला ही राज की बात दिनेश कार्तिकने सामन्यानंतर सांगितली  ...

अडथळ्यांची मॅरेथॉन पार करणारा दिनेश कार्तिक ठरतोय भारतीयांच्या गळ्यातील ताईत - Marathi News | India's Dinesh Karthik, has crossed the barrier | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अडथळ्यांची मॅरेथॉन पार करणारा दिनेश कार्तिक ठरतोय भारतीयांच्या गळ्यातील ताईत

मूर्ती लहान पण किर्ती महान, असं त्याच्या बाबतीत म्हणायला सुरुवात झाली आहे. त्याचा तो षटकार जावेद मियाँदादची आठवण करून गेला आणि अनेकांच्या गळ्यातील ताईत ठरला तो दिनेश कार्तिक. ...

त्या आठ चेंडूनी बांगलादेशचा घात केला..... - Marathi News | Nidahas Trophy 2018 -India vs Bangladesh, Nidahas Trophy Final in Colombo - The eight of them killed Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्या आठ चेंडूनी बांगलादेशचा घात केला.....

तो आला आठ चेंडूत षटकारांची आतिषबाजी केली आणि विजय मिळवून दिला... ...

कर्णधार रोहितला विजयी षटकार पाहताच आला नाही, कारण...  - Marathi News | ndia vs Bangladesh, Nidahas Trophy Final in Colombo -Captain Rohit did not see the winning sixes, because ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार रोहितला विजयी षटकार पाहताच आला नाही, कारण... 

रोहित शर्मानं केला खुलासा.... ...

श्वास रोखून धरणारे ते सहा चेंडू आणि थरारक विजय  - Marathi News | India vs Bangladesh, Nidahas Trophy Final in Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्वास रोखून धरणारे ते सहा चेंडू आणि थरारक विजय 

या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला ...