कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक याने आयपीएलमध्ये यशस्वीपणे संघाचे नेतृत्व करणाऱ्या माजी कर्णधार गौतम गंभीरचे स्थान घेणे कठीण आहे, असे सांगितले. तथापि, केकेआर संघाला प्लेआॅफमध्ये पोहोचवण्याची आणि संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क ...
कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या जागी विश्वचषकात खेळवायला हवे, या चर्चेला उत आला होता. पण माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांचे मत मात्र वेगळे आहे. ...
अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण ठरला, अशी प्रतिक्रिया टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध विजयाचा शिल्पकार दिनेश कार्तिक याने दिली. ...
दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता. ...
या मालिकेनंतर कुणीही बांगलादेशला कच्चा लिंबू तरी नक्कीच समजणार नाही. दहा वर्षांपूर्वीची प्रतिमा त्यांनी नक्कीच पुसलेली आहे. त्यांनी केलेला नागीन डान्स यावेळी चांगलाच गाजला. ...