वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे आदिवासी परंपरेनुसार नवरात्री उत्सवात निसर्गाची म्हणजेच घाट्या देवाची पूजा विधी व विविध धार्मिक कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली. ...
दिंडोरी : राष्ट्रीय भूमी अभिलेख (एनएलआरएमपी) ही वेबसाईट चार ते पाच दिवसांपासून बंद असून ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण ...
दिंडोरी : तंबाखूमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळीत काम करणाऱ्या लखमापूरच्या (ता. दिंडोरी) माजी सरपंच ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी व जऊळुके दिंडोरी या भागात अनेक औद्योगिक कंपन्या तेथील रस्ते अतिशय खराब झाले होते. या रस्त्यांना खूप खड्डे पडले होते. परंतु जानोरी व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीने एकत्रत्र येऊन या रस्त्यांवर खडी व मुरूम टाकून दुरु स ...
जानोरी : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील अहिल्यादेवी होळकर कला, क्र ीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ...
दिंडोरी : दाट वनराई, हिरवाईने नटलेला परिसर त्यात कोसळणारा पाऊस अन् धुक्याची चादर असे नयनरम्य दृश्य सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात दिसत आहे. ...