दिलजीत दोसांझ पंजाबी कलाकार असून तो प्रसिद्ध गायक आहे. तसेच त्याने उडता पंजाब, फिलौरी व सूरमा यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. Read More
कंगना आणि दिलजीत यांच्यातील वाद नंतर शांत झाला. पण दोघांचे फॅन्स ट्विटरवर #DiljitVsKangana ट्रेंड करवत आहेत. दोघांचे फॅन्स आपापल्या स्टार्ससाठी मीम्स बनवत आहेत. ...