लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलजीत दोसांझ

दिलजीत दोसांझ

Diljit dosanjh, Latest Marathi News

दिलजीत दोसांझ पंजाबी कलाकार असून तो प्रसिद्ध गायक आहे. तसेच त्याने उडता पंजाब, फिलौरी व सूरमा यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. 
Read More
कलाकार धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, दिलजीत दोसांझकडून 1 कोटीची देणगी - Marathi News | diljit dosanjh donated rs 1 crore to buy winter wear for protesting farmers reveals punjabi singer  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलाकार धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, दिलजीत दोसांझकडून 1 कोटीची देणगी

diljit dosanjh : शेतकऱ्यांना उबदार कपडे विकत घेता यावेत आणि थंडीत रात्री थोडा आराम मिळावा यासाठी दिलजित दोसांझ याने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ...

चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स! - Marathi News | Diljit Dosanjh gained apx 4 lakh followers after tweet war with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स!

दिलजीतने ट्विट करत कंगनाला सुनावले होते. तो म्हणाला होता की, एखाद्याने इतकंही आंधळं असू नये. यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं. ...

ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल... - Marathi News | Diljit Dosanjh replied to Kangana Ranaut's fan who says kangana is senior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल...

कंगना रनौतच्या एका फॅनने तर दिलजीतला सल्ला दिलाय. दिलजीत यावर संतापला आणि त्याने कंगनाच्या फॅनची चांगलीच शाळा घेतली. ...

कंगनाशी पंगा घेणार गायक दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी घेतो इतकी मोठी रक्कम, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Diljit dosanjh fees for a song and bollywood film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाशी पंगा घेणार गायक दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी घेतो इतकी मोठी रक्कम, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

गायक - अभिनेता दिलजीत दोसांझने कंगनासोबत पंगा घेतल्यानंतर चर्चेत आला आहे. ...

Diljit Vs Kangana मीम्सचा धुमाकूळ; दोघांचेही फॅन्स आपसात भिडले.... - Marathi News | Diljit Vs Kangana funny memes and jokes goes viral on twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Diljit Vs Kangana मीम्सचा धुमाकूळ; दोघांचेही फॅन्स आपसात भिडले....

कंगना आणि दिलजीत यांच्यातील वाद नंतर शांत झाला. पण दोघांचे फॅन्स ट्विटरवर #DiljitVsKangana ट्रेंड करवत आहेत. दोघांचे फॅन्स आपापल्या स्टार्ससाठी मीम्स बनवत आहेत. ...

Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान.... - Marathi News | Bollywood celebrities support Diljit Dosanjh after he engages in war of words with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

कंगनाने दिलजीतसाठी फारच वाईट शब्द वापरले यावरून त्याला दिलजीतला अनेक कलाकारांचा सपोर्ट मिळाला आहे.  ...

ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट  - Marathi News | kangana ranaut loses temper calls diljit dosanjh karan johars pet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट 

म्हणे, मी बब्बरशेरनी,तुमचे तोंड काळे करेन... ...

बंदा इतना अंधा भी....! कंगना राणौतवर भडकला दिलजीत दोसांज - Marathi News | Kangana Ranaut ‘Shouldn’t be This Blind’, Diljit Dosanjh Lashes Out at Actor For Tweeting Against Old Woman From Farmers’ Protest in Delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंदा इतना अंधा भी....! कंगना राणौतवर भडकला दिलजीत दोसांज

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि तोंडघशी पडली. ...